"तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ १: ओळ १:
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-[[तहसीलदार]]) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदार्‍या पार पडत असतो.
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-[[तहसीलदार]]) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.


गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात.
गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात.

२२:२८, १९ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती

दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-तहसीलदार) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.

गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात.