"लॉवेल, मॅसेच्युसेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
माहिती
(माहिती)
'''लॉवेल''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स]] राज्याच्या उत्तर भागातील एक गाव आहे. हे गाव आपल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०६,५१९ होती.
 
या शहराची स्थापना १८२६मध्ये झाली.
 
[[वर्ग:मॅसेच्युसेट्समधील शहरे]]
[[वर्ग:इ.स. १८२६ मधील निर्मिती]]

दिक्चालन यादी