"युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
'जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने' या वर्गातून काढण्यास आवश्यक बदल
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २९: ओळ २९:
|File:Mission Bay, UCSF.jpg|[[सॅन फ्रान्सिस्को]] (1873)
|File:Mission Bay, UCSF.jpg|[[सॅन फ्रान्सिस्को]] (1873)
|File:RHall.JPG|[[कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेल्स|लॉस एंजेल्स]] (1919)
|File:RHall.JPG|[[कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेल्स|लॉस एंजेल्स]] (1919)
|File:Ucsbuniversitycenterandstorketower.jpg|[[सँटा बार्बरा]] (1944)
|File:Ucsbuniversitycenterandstorketower.jpg|[[सॅंटा बार्बरा]] (1944)
|File:UCR Belltower night.JPG|[[रिव्हरसाईड]] (1954)
|File:UCR Belltower night.JPG|[[रिव्हरसाईड]] (1954)
|File:UC Davis Mondavi Center.jpg|डेव्हिस (1959)
|File:UC Davis Mondavi Center.jpg|डेव्हिस (1959)
|File:Geisel library.jpg|[[युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डियेगो|सॅन डियेगो]] (1960)
|File:Geisel library.jpg|[[युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डियेगो|सॅन डियेगो]] (1960)
|File:UCILibrary.jpg|[[युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, अर्व्हाईन|अर्व्हाईन]] (1965)
|File:UCILibrary.jpg|[[युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, अर्व्हाईन|अर्व्हाईन]] (1965)
|File:Cowell College.jpg|[[सँटा क्रूझ, कॅलिफोर्निया|सँटा क्रूझ]] (1965)
|File:Cowell College.jpg|[[सॅंटा क्रूझ, कॅलिफोर्निया|सॅंटा क्रूझ]] (1965)
|File:UC Merced at night.jpg|मर्सेड (2005)
|File:UC Merced at night.jpg|मर्सेड (2005)
}}
}}

०७:५८, २९ मार्च २०२० ची आवृत्ती

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया
ब्रीदवाक्य लेट देअर बी लाईट Fiat lux (लॅटिन)
Endowment ८८८ कोटी डॉलर्स
President जॅनेट नपॉलिटानो
पदवी १,८८,३००
स्नातकोत्तर ५०,४००
Campus १० कॅम्पस
Colors निळा आणि सोनेरी

कॅलिफोर्निया विद्यापीठ (इंग्रजी University of California; संक्षेप: यूसी) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक मोठी विद्यापीठ प्रणाली आहे. २०१५ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाचे एकूण १० कॅम्पस राज्यभर पसरले आहेत व त्यांत एकूण २.३८ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इ.स. १८६८ साली बर्क्ली शहरामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा पहिला कॅम्पस स्थापन करण्यात आला. सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठ ही जगातील आघाडीच्या विद्यापीठ प्रणाल्यांपैकी एक मानली जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या १० पैकी ७ कॅम्पस जगातील १०० सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. अमेरिकेतील सरकारी अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये यूसी बर्क्ली विद्यापीठ पहिल्या तर यूसी लॉस एंजेल्स कॅम्पस दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आवारे

बर्क्ली (1868)
सॅन फ्रान्सिस्को (1873)
लॉस एंजेल्स (1919)
सॅंटा बार्बरा (1944)
रिव्हरसाईड (1954)
डेव्हिस (1959)
डेव्हिस (1959)  
सॅन डियेगो (1960)
अर्व्हाईन (1965)
सॅंटा क्रूझ (1965)
मर्सेड (2005)
मर्सेड (2005)  

बाह्य दुवे