"स्तरराशीमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छायाचित्र समाविष्ट केले |
Replacing image of an altocumulus by one of a real stratocumulus in an article about stratocumulus clouds. |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
|'''संपूर्ण वर्षभर''' |
|'''संपूर्ण वर्षभर''' |
||
|} |
|} |
||
[[चित्र: |
[[चित्र:Large Stratocumulus.JPG|इवलेसे|पुण्याच्या आकाशातील स्तरराशीमेघ]] |
||
निम्न पातळीवरील हा ढग संपूर्णपणे सूक्ष्म जलबिंदूचा बनलेला असून पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा असतो<ref>{{स्रोत पुस्तक|title=DK Earth The Definitive Visual Guide|last=|first=|publisher=|year=Sept 2013|isbn=978-1-4093-3285-5|location=|pages=478}}</ref>. हा ढग गोलाकार पण मोठ्या मेघखंडांच्या रेषा किंवा लाटांच्या समूहरुपात आढळून येतो. हे ढग संपूर्ण आकाश व्यापू शकतात पण त्यांची रचना लाटांप्रमाणे असते. लाटांमधील मेघविहीन पोकळीतून आकाश स्पष्ट दिसू शकते. ह्या ढगांची जाडी कमी असते व ढगांचा आकार मक्याच्या लाहीसारखा<ref>{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा. वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन|year=2006|isbn=|location=pune|pages=14}}</ref> तर तळपृष्ठभाग काळसर असतो. ह्या ढगांच्या अस्तित्वामुळे आकाश ढगाळलेले जाणवते. ह्या ढगांमुळे ऐन हिवाळ्यात दीर्घकाळ थंडी कमी झाल्याचा तर उन्हाळ्यात तापमान कमी झाल्याचा अनुभव येतो. |

२०:५०, १५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
इंग्रजी नाव - Stratocumulus Cloud
इंग्रजी खुण - Sc
मेघतळ पातळी | निम्न
भृपृष्ठ ते २००० मीटर |
---|---|
आढळ | सर्वत्र जगभर. |
काळ | संपूर्ण वर्षभर |
निम्न पातळीवरील हा ढग संपूर्णपणे सूक्ष्म जलबिंदूचा बनलेला असून पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा असतो[१]. हा ढग गोलाकार पण मोठ्या मेघखंडांच्या रेषा किंवा लाटांच्या समूहरुपात आढळून येतो. हे ढग संपूर्ण आकाश व्यापू शकतात पण त्यांची रचना लाटांप्रमाणे असते. लाटांमधील मेघविहीन पोकळीतून आकाश स्पष्ट दिसू शकते. ह्या ढगांची जाडी कमी असते व ढगांचा आकार मक्याच्या लाहीसारखा[२] तर तळपृष्ठभाग काळसर असतो. ह्या ढगांच्या अस्तित्वामुळे आकाश ढगाळलेले जाणवते. ह्या ढगांमुळे ऐन हिवाळ्यात दीर्घकाळ थंडी कमी झाल्याचा तर उन्हाळ्यात तापमान कमी झाल्याचा अनुभव येतो.
स्तरराशीमेघातून क्वचितच वृष्टी होते. झाल्यास अत्यंत हलक्या स्वरुपात पाऊस किंवा हिमवृष्टी होते. हवामान बिघडण्यापूर्वी असे ढग आढळत असल्यामुळे ह्या ढगांचे आगमन म्हणजे हवा बिघडण्याची म्हणजे वादळाची किंवा जोरदार वाऱ्याची सूचना मानली जाते.
- ^ DK Earth The Definitive Visual Guide. Sept 2013. p. 478. ISBN 978-1-4093-3285-5.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ प्रा. वसंत पांडुरंग नेने (2006). ढगांचे विज्ञान. pune: पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन. p. 14.