"स्तरराशीमेघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५५३ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पृष्ठ तयार केले)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
 
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
'''इंग्रजी नाव - Stratocumulus Cloud'''
 
'''इंग्रजी खुण - Sc'''
{| class="wikitable"
|+
|'''संपूर्ण वर्षभर'''
|}
निम्न पातळीवरील हा ढग संपूर्णपणे सूक्ष्म जलबिंदूचा बनलेला असून  पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा असतो<ref>{{स्रोत पुस्तक|title=DK Earth The Definitive Visual Guide|last=|first=|publisher=|year=Sept 2013|isbn=978-1-4093-3285-5|location=|pages=478}}</ref>. हा ढग गोलाकार पण मोठ्या मेघखंडांच्या रेषा किंवा लाटांच्या समूहरुपात आढळून येतो. हे ढग संपूर्ण आकाश व्यापू शकतात पण त्यांची रचना लाटांप्रमाणे असते. लाटांमधील मेघविहीन पोकळीतून आकाश स्पष्ट दिसू शकते. ह्या ढगांची जाडी कमी असते व ढगांचा आकार मक्याच्या लाहीसारखा<ref>{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा. वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन|year=2006|isbn=|location=pune|pages=14}}</ref> तर तळपृष्ठभाग काळसर असतो. ह्या ढगांच्या अस्तित्वामुळे आकाश ढगाळलेले जाणवते. ह्या ढगांमुळे ऐन हिवाळ्यात दीर्घकाळ थंडी कमी झाल्याचा तर उन्हाळ्यात तापमान कमी झाल्याचा अनुभव येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=wikipedia|शीर्षक=Stratocumulus - Description - occurrence|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref>
 
स्तरराशीमेघातून क्वचितच वृष्टी होते. झाल्यास अत्यंत  हलक्या स्वरुपात पाऊस किंवा हिमवृष्टी होते. हवामान बिघडण्यापूर्वी असे ढग आढळत असल्यामुळे ह्या ढगांचे आगमन म्हणजे हवा बिघडण्याची म्हणजे वादळाची किंवा जोरदार वाऱ्याची सूचना मानली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=wikipedia|शीर्षक=stratocumulus cloud - Precipitation|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref>
१२२

संपादने

दिक्चालन यादी