"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४२५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सुर्व्याभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलीओस स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.<ref>Sedley Taylor, 'Galileo and Papal Infallibility' (Dec 1873), in Macmillan's Magazine: November 1873 to April 1874 (1874) Vol 29, 93.</ref><ref>''New Scientist'', April 7, 1983. p25.</ref> [[स्टीफन हॉकिंग]]च्या मते, काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलियोच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप असकॅनियो पिककोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या "फ्लोरेंसच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसर्या घरात" स्थानांतरदरम्यान घडली असावी.<ref name=Hawking03>{{cite book|last=Hawking|first=Stephen|title=On the Shoulders of Giants: The Great Works of Physics and Astronomy|year=2003|publisher=[[Running Press]]|isbn=9780762416981|pages=396–7|url=https://books.google.com/books?id=pb6HR4DAEeMC&pg=PA396}}</ref> हे दुसरे घर गॅलिलिओ स्वतःचेच होते.<ref>{{cite web |url=http://brunelleschi.imss.fi.it/itineraries/place/VillaGioiello.html |title=Villa Il Gioiello |last=Magrini |first=Graziano |translator=Victor Beard
|date=1 December 2010 |website= |publisher=Institute and Museum of the History of Science, Florence |access-date=14 May 2015 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20150521232908/http://brunelleschi.imss.fi.it/itineraries/place/VillaGioiello.html |archivedate=21 May 2015 }}</ref>
गॅलिलिओ चा शिष्य विन्सेंझो विवियानी यांनी 1655 -1656 दरम्यान लिहिलेल्या गॅलीलियोच्या सर्वांत आधीच्या चरित्रामध्ये या वाक्यांशाचा उल्लेख नाही आणि त्याच्या कोर्टातील साक्षीमध्ये देखील याचा उल्लेख नाही. काही लेखक असे म्हणतात की चौकशी आयोगासमोर अशा गोष्टी बोलणे गॅलीलियोसाठी अयोग्य ठरले असते. <ref>Simons, Jay. [http://www.historyrundown.com/did-galileo-really-say-and-yet-it-moves/ "''Did Galileo Really Say: “And Yet It Moves”?''"], Retrieved on 1 January 2014.</ref><ref>Hayton, Darin. [http://dhayton.haverford.edu/blog/2012/06/03/toward-a-history-of-eppur-si-muove/ "''Toward a history of “eppur si muove”''"], Retrieved on 28 May 2017.</ref> १९११ साली "ई पुर्सी म्यूव्ह" ही अक्षरे एका स्पॅनिश पेंटिंगवर आढळली जे जुल्स वॅन बेले नावाच्या रोझेलर, बेल्जीयम येथील एका कला संग्राहकाने नुकतेच विकत घेतले होते.
 
== संदर्भ ==
१,६४६

संपादने

दिक्चालन यादी