"षड्रस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: षड् रस= सहा प्रकारचे रस(चवी). यात, गोड,तिखट,आंबट,खारट,तुरट व कडु अशा स...
 
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
षड् रस= सहा प्रकारचे रस(चवी). यात, गोड,तिखट,आंबट,खारट,तुरट व कडु अशा सहा चवींचा समावेष होतो.जेवणात षड्-रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते.याने शरीरास सर्व प्रकारच्या व्हिटामिन्सचा{{मराठी शब्द सुचवा}}पुरवठा होतो.कोणताही खाद्यपदार्थ हा षड्रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.
षड्‌रस म्हणजे सहा प्रकारचे रस(चवी). यात गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट व कडु अशा सहा चवींचा समावेष होतो. जेवणात षड्‌रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते. याने शरीरास सर्व प्रकारच्या [[जीवनसत्त्व|जीवनसत्त्वांचा]] पुरवठा होतो. कोणताही खाद्यपदार्थ हा षड्‌रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.

०१:२१, ११ जून २०१८ ची आवृत्ती

षड्‌रस म्हणजे सहा प्रकारचे रस(चवी). यात गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट व कडु अशा सहा चवींचा समावेष होतो. जेवणात षड्‌रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते. याने शरीरास सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो. कोणताही खाद्यपदार्थ हा षड्‌रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.