"आज्ञावली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
112.133.218.134 (चर्चा)यांची आवृत्ती 1498143 परतवली.
छो सुशान्त देवळेकर ने लेख सॉफ्टवेअर वरुन आज्ञावली ला हलविला: मराठीतील रूढ संज्ञा आज्ञावली ही आ...
(काही फरक नाही)

००:२२, २८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

संगणकाने करावयाच्या कामांसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या संचाला 'सॉफ्टवेर' म्हणतात. ह्याउलट, काँप्युटरच्या प्रत्यक्ष मूर्तस्वरूपातील भागांना 'हार्डवेअर' म्हटले जाते. उदाहरणादाखल, 'लिब्रे ऑफिस', 'ओपन ऑफिस' हे कचेरींसाठी उपयुक्त अशा सॉफ्टवेरचा समूह आहे.

इतिहास

प्रकार

सॉफ्टवेरचे पुढिल दोन प्रकार आहेत :

प्रणाली सॉफ्टवेर

अनुप्रयोग सॉफ्टवेर

हे सुद्धा पहा