"पीठ (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
("Ara (constellation)" पानाचे भाषांतर करुन तयार झाले)
 
 
=== तारे ===
पीठमध्ये ६.५ [[आभासी दृश्यप्रत|आभासी दृश्यप्रतीपेक्षा]] तेजस्वी ७१ तारे आहेत.<span class="mw-ref" id="cite_ref-16" rel="dc:references">[[#cite_note-16|<span class="mw-reflink-text"><nowiki>[lower-alpha 4]</nowiki></span>]]</span><span class="mw-ref" id="cite_ref-16" rel="dc:references"></span><ref name="tirionconst"><cite class="citation web">Ridpath, Ian. </cite></ref>
 
[[बीटा अरी]] हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.<ref><cite class="citation book">Thompson, Mark (2013). </cite></ref> हा नारंगी रंगाचा महाराक्षसी तारा असून त्याची दृश्यप्रत २.८ आहे आणि पृथ्वीपासूनचे अंतर ६५० प्रकाश-वर्षे आहे.<ref name="aaa474_2_653"><cite class="citation journal">van Leeuwen, F. (November 2007). </cite></ref> 
[[डेल्टा अरी]] पृथ्वीपासून १९८ प्रकाशवर्षे अंतरावरील ३.६ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे.<ref name="aaa474_2_653"><cite class="citation journal">van Leeuwen, F. (November 2007). </cite></ref>
 
या तारकासमूहातील सात ताऱ्यांभोवती परग्रह आढळले आहेत. [[म्यू अरी]] या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती चार परग्रह आहेत. एचडी १५२०८९ या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती एक परग्रह आहे.
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
२,४४०

संपादने

दिक्चालन यादी