"सुखविंदर सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
छो समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २६: ओळ २६:
| वाद्य =
| वाद्य =
}}
}}
'''सुखविंदर सिंग''' (जन्म: १८ जुलै १९७१) हा एक [[भारत]]ीय [[गायक]] आहे. १९९८ सालच्या [[दिल से]] ह्या चित्रपटामधील ''छैया छैया'' ह्या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुखविंदर आजच्या घडीला [[बॉलिवूड]]मधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २ वेळा [[फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.
'''सुखविंदर सिंग''' (जन्म: १८ जुलै १९७१) हा एक [[भारत]]ीय [[गायक]] आहे. १९९८ सालच्या [[दिल से]] ह्या चित्रपटामधील ''छैया छैया'' ह्या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुखविंदर सध्या [[बॉलिवूड]]मधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २ वेळा [[फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्कार|सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले आहेत.


२००८ मधील [[स्लमडॉग मिलियोनेर]] ह्या ब्रिटिश चित्रपटामधील ''जय हो'' हे सुखविंदर् सिंगने म्हटलेले गाणे देखील लोकप्रिय झाले.
२००८ मधील [[स्लमडॉग मिलियोनेर]] ह्या ब्रिटिश चित्रपटामधील ''जय हो'' हे सुखविंदर् सिंगने म्हटलेले गाणे देखील लोकप्रिय झाले.
ओळ ३६: ओळ ३६:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

* {{IMDb name|12310802240900}}{{मृत दुवा}}


{{DEFAULTSORT:सिंग, सुखविंदर}}
{{DEFAULTSORT:सिंग, सुखविंदर}}

०९:४७, ४ जून २०१६ ची आवृत्ती

सुखविंदर सिंग

सुखविंदर सिंग
आयुष्य
जन्म १८ जुलै, १९७१ (1971-07-18) (वय: ५२)
संगीत साधना
गायन प्रकार बॉलिवूड पार्श्वगायक
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९९१ - चालू

सुखविंदर सिंग (जन्म: १८ जुलै १९७१) हा एक भारतीय गायक आहे. १९९८ सालच्या दिल से ह्या चित्रपटामधील छैया छैया ह्या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुखविंदर सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २ वेळा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

२००८ मधील स्लमडॉग मिलियोनेर ह्या ब्रिटिश चित्रपटामधील जय हो हे सुखविंदर् सिंगने म्हटलेले गाणे देखील लोकप्रिय झाले.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कर

बाह्य दुवे