"खसखस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१० बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
 
}}
 
'''खसखस''' ही अफूच्या[[अफू]]च्या बोंडांमध्ये मिळते. भारतात ज्या ज्या भागात अफूची शेती असते अशा मध्य प्रदेशासारख्या राज्यांत खसखशीचे उत्पादन होते. महाराष्ट्रात हिचा उपयोग दिवाळीतील अनरसा नावाचा पदार्थ करण्यास, मकर संक्रांतीचा हलवा करण्यास किंवा काही विशिष्ट पाककृतींमध्ये करतात. बाळंतिणीच्या पौष्टिक आहारात खसखशीची खीर असते. खसखशीचा हलवाही करतात.
 
 
२८,६५२

संपादने

दिक्चालन यादी