"फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:HGM Kupelwieser Porträt Kaiser Franz I.jpg|thumb|right|200px|फ्रान्सिस दुसरा]]
[[चित्र:HGM Kupelwieser Porträt Kaiser Franz I.jpg|thumb|right|200px|फ्रान्सिस दुसरा]]
'''फ्रान्सिस दुसरा''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Franz II., Erwählter Römischer Kaiser''; १२ फेब्रुवारी १७६८, [[फ्लोरेन्स]] − २ मार्च १८३५, [[व्हियेना]]) हा अखेरचा [[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन सम्राट]] होता. १७९२ ते १८०६ दरम्यान ह्या पदावर राहिल्यानंतर फ्रान्सिसने पवित्र रोमन साम्राज्याचे विघटन केले. १९व्या शतकाच्या सुरूवातीपासून चालू असलेल्या [[नेपोलियोनिक युद्धे|नेपोलियोनिक युद्धांमधील]] २ डिसेंबर १८०५ रोजी घडलेल्या [[ऑस्टर्लिट्झची लढाई|ऑस्टर्लिट्झच्या लढाईमध्ये]] [[नेपोलियन]]च्या नेतृत्वाखाली [[फ्रान्सचे पहिले साम्राज्य|पहिल्या फ्रेंच साम्राज्याने]] [रशियन साम्राज्य|रशिया]] व [[ऑस्ट्रिया]]चा धुव्वा उडवला. २६ डिसेंबर १८०५ रोजी दुसऱ्या फ्रान्सिसने [[ब्रातिस्लाव्हा|प्रेसबर्ग]] येथे नेपोलियनसोबत तह केला ज्यामध्ये त्याला मोठ्या भूभागावरील हक्क सोडावा लागला. नेपोलियनने आपल्या अधिपत्याखाली नव्याने आलेल्या भागांमध्ये कळसुत्री राज्य स्थापन केली ज्यामुळे पवित्र रोमन साम्राज्याचे सामर्थ्य नष्ट झाले.
'''फ्रान्सिस दुसरा''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Franz II., Erwählter Römischer Kaiser''; १२ फेब्रुवारी १७६८, [[फ्लोरेन्स]] − २ मार्च १८३५, [[व्हियेना]]) हा अखेरचा [[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन सम्राट]] होता. १७९२ ते १८०६ दरम्यान ह्या पदावर राहिल्यानंतर फ्रान्सिसने पवित्र रोमन साम्राज्याचे विघटन केले. १९व्या शतकाच्या सुरूवातीपासून चालू असलेल्या [[नेपोलियोनिक युद्धे|नेपोलियोनिक युद्धांमधील]] २ डिसेंबर १८०५ रोजी घडलेल्या [[ऑस्टर्लिट्झची लढाई|ऑस्टर्लिट्झच्या लढाईमध्ये]] [[नेपोलियन]]च्या नेतृत्वाखाली [[फ्रान्सचे पहिले साम्राज्य|पहिल्या फ्रेंच साम्राज्याने]] [[रशियन साम्राज्य|रशिया]] व [[ऑस्ट्रिया]]चा धुव्वा उडवला. २६ डिसेंबर १८०५ रोजी दुसऱ्या फ्रान्सिसने [[ब्रातिस्लाव्हा|प्रेसबर्ग]] येथे नेपोलियनसोबत तह केला ज्यामध्ये त्याला मोठ्या भूभागावरील हक्क सोडावा लागला. नेपोलियनने आपल्या अधिपत्याखाली नव्याने आलेल्या भागांमध्ये कळसुत्री राज्य स्थापन केली ज्यामुळे पवित्र रोमन साम्राज्याचे सामर्थ्य नष्ट झाले.


१८०४ साली दुसऱ्या फ्रान्सिसने [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]ाची निर्मिती केली व तो मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियन सम्राट राहिला. तसेच १७९२ ते १८०६ दरम्यान तो [[जर्मनी]]चा राजा तर १७९२ पासून मृत्यूपर्यंत [[हंगेरी]], [[क्रोएशिया]] व [[बोहेमिया]]चा राजा राहिला होता.
१८०४ साली दुसऱ्या फ्रान्सिसने [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]ाची निर्मिती केली व तो मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियन सम्राट राहिला. तसेच १७९२ ते १८०६ दरम्यान तो [[जर्मनी]]चा राजा तर १७९२ पासून मृत्यूपर्यंत [[हंगेरी]], [[क्रोएशिया]] व [[बोहेमिया]]चा राजा राहिला होता.

१०:१४, १७ मे २०१५ ची आवृत्ती

फ्रान्सिस दुसरा

फ्रान्सिस दुसरा (जर्मन: Franz II., Erwählter Römischer Kaiser; १२ फेब्रुवारी १७६८, फ्लोरेन्स − २ मार्च १८३५, व्हियेना) हा अखेरचा पवित्र रोमन सम्राट होता. १७९२ ते १८०६ दरम्यान ह्या पदावर राहिल्यानंतर फ्रान्सिसने पवित्र रोमन साम्राज्याचे विघटन केले. १९व्या शतकाच्या सुरूवातीपासून चालू असलेल्या नेपोलियोनिक युद्धांमधील २ डिसेंबर १८०५ रोजी घडलेल्या ऑस्टर्लिट्झच्या लढाईमध्ये नेपोलियनच्या नेतृत्वाखाली पहिल्या फ्रेंच साम्राज्याने रशियाऑस्ट्रियाचा धुव्वा उडवला. २६ डिसेंबर १८०५ रोजी दुसऱ्या फ्रान्सिसने प्रेसबर्ग येथे नेपोलियनसोबत तह केला ज्यामध्ये त्याला मोठ्या भूभागावरील हक्क सोडावा लागला. नेपोलियनने आपल्या अधिपत्याखाली नव्याने आलेल्या भागांमध्ये कळसुत्री राज्य स्थापन केली ज्यामुळे पवित्र रोमन साम्राज्याचे सामर्थ्य नष्ट झाले.

१८०४ साली दुसऱ्या फ्रान्सिसने ऑस्ट्रियन साम्राज्याची निर्मिती केली व तो मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियन सम्राट राहिला. तसेच १७९२ ते १८०६ दरम्यान तो जर्मनीचा राजा तर १७९२ पासून मृत्यूपर्यंत हंगेरी, क्रोएशियाबोहेमियाचा राजा राहिला होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
लिओपोल्ड दुसरा
पवित्र रोमन सम्राट
१७४५-१७६५
पुढील