"शिशुवय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: बालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिश... |
(काही फरक नाही)
|
१३:०८, ८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती
बालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिशुवय असे म्हणतात. बाळ चालायला लागल्यापासून या कालावधीची सुरुवात होते. बाळाची समज मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आणि त्याच्या मानसिक-सामाजिक विकासाचा हा कालखंड आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |