"कुरंग हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: no:Antiloper
खूणपताका: अमराठी योगदान
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: new:तेन्हु
ओळ ४८: ओळ ४८:
[[ms:Antelop]]
[[ms:Antelop]]
[[my:ဒရယ်ငယ်]]
[[my:ဒရယ်ငယ်]]
[[new:तेन्हु]]
[[nl:Antilopen]]
[[nl:Antilopen]]
[[no:Antiloper]]
[[no:Antiloper]]

१८:१५, २६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

कुरंग हरणे ही हरीणांचे मुख्य उपकुळ आहे. यात खालील हरीणांचा समावेश होतो

यांना इंग्रजीमध्ये अँटेलोप असे म्हणतात. या हरीणांचे मुख्य वैशिठ्य म्हणजे यांची शिंगे.

शिंगे

कुरंग हरीणांची शिंगे ही सारंग हरीणांपेक्षा पुर्णत: वेगळी असतात. त्याची शिंगे ही पोकळ असून ती तसांगाड्या हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतो. ही शिंगे कधीही गळून पडत नाहित. नरांची शिंगे ही मोठी असतात व माद्यांनाही शिंगे असतात. कधी कधी माद्यांमध्ये शिंगाचा अभाव दिसून येतो. तसेच शिंगाना एकच टोक असते. शिंगाच्या आकार हा सारंग हरीणांपेक्षा बराच लहान असतो व प्रत्येक जातीचा ठरावीक असतो.