"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 27.106.40.25 (चर्चा) यांनी केलेले बदल TjBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने...
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १८: ओळ १८:
केसाळ व शिंगे असलेल्या मेंढीचे केवळ दिसण्यावरून अनेक प्रकार करता येतील.
केसाळ व शिंगे असलेल्या मेंढीचे केवळ दिसण्यावरून अनेक प्रकार करता येतील.
== आवाज ==
== आवाज ==
मेंढी में अवाज् काड्ते.
मेंढी में में असा आवाज काढते.

== प्रजाती ==
== प्रजाती ==
भारतात सर्वसाधारण पणे सर्वत्र आढळणारी [[बकरी]] हा पण मेंढीच्या जातीतलाच एक प्रकार आहे.
भारतात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळणारी [[बकरी]] हा पण मेंढीच्या जातीतलाच एक प्रकार आहे.
== मेंढ्यांचे अन्न ==
== मेंढ्यांचे अन्न ==
मुख्यतः [[चारा]] तसेच झाडांची कोवळी पाने.
मुख्यतः [[चारा]] तसेच झाडांची कोवळी पाने.
ओळ ३३: ओळ ३३:

== अन्न म्हणून महत्त्व ==
== अन्न म्हणून महत्त्व ==
मेंढीचे मांस हे जगात खाली जाणारे एक प्रमुख अन्न आहे.
मेंढीचे मांस हे जगात खाल्ले जाणारे एक प्रमुख अन्न आहे.

== संदर्भ व नोंदी ==
== संदर्भ व नोंदी ==
ओळ ५०: ओळ ५०:
* [http://www.dpi.nsw.gov.au/agriculture/livestock/sheep/ डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्री - शीप]
* [http://www.dpi.nsw.gov.au/agriculture/livestock/sheep/ डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्री - शीप]
* [http://www.nationalsheep.org.uk/index.php नॅशनल शीप असोशिएशन] (यु.के.)
* [http://www.nationalsheep.org.uk/index.php नॅशनल शीप असोशिएशन] (यु.के.)
* [http://nzsheep.co.nz/ न्यूयु झीलंड शीप ब्रीडर्स असोशिएशन]
* [http://nzsheep.co.nz/ न्यू झीलंड शीप ब्रीडर्स असोशिएशन]
* [http://www.sheepmagazine.com/index.html शीप मॅगेझिन ], सर्व लेख 'online' मोफत वाचता येतात.
* [http://www.sheepmagazine.com/index.html शीप मॅगेझिन ], सर्व लेख 'online' मोफत वाचता येतात.
* [http://www.marathimati.net/mendhi-to-ghongadi-journey/ मेंढी ते घोंगडी-एक खडतर प्रवास] - [[मराठीमाती]]
* [http://www.marathimati.net/mendhi-to-ghongadi-journey/ मेंढी ते घोंगडी-एक खडतर प्रवास] - [[मराठीमाती]]

२१:५५, ६ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

मेंढी हा एक चतुष्पाद पाळीव प्राणी आहे. हा मुळात युरोपआशिया या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर. मेंढीची लोकर हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्या साठी मेंढ्या पाळण्याचा उद्योग केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. मेंढ्याच्या मांसाला मराठीत बोलाईचे मटण असे म्हणतात. मेंढपाळ मेंढीचे दूध पिण्यासाठी उपयोगात आणतात.

सध्या ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.

इतिहास

मेंढी हा मानवाच्या इतिहासातला सर्वात आधी पाळला गेलेला प्राणी आहे. याची सुरुवात सुमारे नऊ ते अकरा हजार वर्षांपूर्वी झाली असावी असा एक अंदाज आहे.

इतिहास - आफ्रिका

युरोपातून मेंढी आफ्रिका खंडात आली असे मानणारा एक प्रवाह आहे.

इतिहास - युरोप

इतिहास - उत्तर अमेरिका

इतिहास - दक्षिण अमेरिका

इतिहास - ऑस्ट्रेलिया

युरोपातून तसेच बांगलादेशातून येथे उत्तम प्रतीची मेंढी आणण्यात आली.

वर्णन

केसाळ व शिंगे असलेल्या मेंढीचे केवळ दिसण्यावरून अनेक प्रकार करता येतील.

आवाज

मेंढी में में असा आवाज काढते.

प्रजाती

भारतात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळणारी बकरी हा पण मेंढीच्या जातीतलाच एक प्रकार आहे.

मेंढ्यांचे अन्न

मुख्यतः चारा तसेच झाडांची कोवळी पाने.

वागणूक व बुद्धिमत्ता

मेंढ्यांचे आरोग्य

मेंढ्याना होणारे रोग चटकन दिसून येत नाहीत. पण त्यांना संसर्गजन्य रोग होत असतात.

आर्थिक महत्त्व

मेंढ्यांची संख्या चीन मध्ये सर्वाधिक आहे. त्या नंतर ऑस्ट्रेलिया व भारताचा तिसरा क्रमांक आहे. ऑस्ट्रेलिया मेंढ्यांची लोकर तसेच जिवंत मेंढ्याही मांसासाठी निर्यात करतो.

अन्न म्हणून महत्त्व

मेंढीचे मांस हे जगात खाल्ले जाणारे एक प्रमुख अन्न आहे.

संदर्भ व नोंदी

  • Budiansky, Stephen. Missing or empty |title= (सहाय्य)
  • Ensminger, Dr. M.E. Danville, Illinois. Missing or empty |title= (सहाय्य)
  • Simmons, Paula. North Adams, MA. Missing or empty |title= (सहाय्य)
  • Smith M.S., Barbara. Ames, Iowa. Missing or empty |title= (सहाय्य)
  • Weaver, Sue. 3 Burroughs Irvine, CA 92618. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: location (link)
  • Wooster, Chuck. Guilford, Connecticut. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे