"लक्ष्मणशास्त्री दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎संदर्भसूची: moving from वर्ग:मराठी व्यक्ति to वर्ग:मराठी व्यक्ती using AWB
No edit summary
ओळ ९: ओळ ९:


{{DEFAULTSORT:दाते,लक्ष्मणशास्त्री}}
{{DEFAULTSORT:दाते,लक्ष्मणशास्त्री}}
[[वर्ग:पंचांगे]]
[[वर्ग:हिंदू पंचांग]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]

०५:४६, २३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे.

वैशिष्ट्य

भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. हे लक्षात घेता दाते पंचांगकर्ते यांचा या क्षेत्रातील अधिकार किती मोठा आहे याची कल्पना यावी.

संदर्भसूची