"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* अप्पर इंदिरानगर, पुणे |
* अप्पर इंदिरानगर, पुणे |
||
* इंदिरा गांधी ॲवॉर्ड (चांगल्या चित्रपटासाठी) |
|||
* इंदिरा आवास योजना |
* इंदिरा आवास योजना |
||
* इंदिरा गांधी |
* इंदिरा गांधी उड्डाण पूल, पिंपरी, पुणे |
||
* इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार, |
|||
* इंदिरा गांधी क्रांति ज्योती पुरस्कार (पुण्यातल्या लोकमित्र नागरी सहकरी पतसंस्थेतर्फेचा पुरस्कार) |
|||
* इंदिरा गांधी चौक, डोंबिवली |
|||
* इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण(जिल्हा रायगड); गुलटेकडी(पुणे); नाशिक; शास्त्रीनगर(सोलापूर्) |
* इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण(जिल्हा रायगड); गुलटेकडी(पुणे); नाशिक; शास्त्रीनगर(सोलापूर्) |
||
* इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी |
* इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली |
||
* इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना |
* इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना |
||
* इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य, सातारा (जुने नाव सातारा-माळणी पक्षी अभयारण्य) |
|||
* इंदिरा गांधी पार्क, पुणे |
* इंदिरा गांधी पार्क, पुणे |
||
* इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना |
* इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना |
||
* इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली |
* इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली |
||
* इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे |
|||
* इंदिरा गांधी समाज मंदिर, पुणे |
* इंदिरा गांधी समाज मंदिर, पुणे |
||
* इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा डॉक्स), मुंबई |
* इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा डॉक्स), मुंबई |
१२:२९, २३ मे २०१२ ची आवृत्ती
विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे. येथे केवळ याद्या बनवून लेखन करणे सोडू नये. एखाद्या विषयावरील लेखांची एकेठिकाणी जंत्री करण्यासाठी असा लेख लिहिल्यास --
१. लेखातील बव्हंश नोंदी उल्लेखनीय असाव्या.
२. प्रत्येक नोंदीसमोर त्याचे वैशिष्ट्य किंवा संक्षिप्त माहिती द्यावी.
३. उल्लेखनीय नोंदींना दुवे द्यावे.
४. दुव्यांपासून लेख तयार करावे.
५. अशा लेखांना आणि यादीपर लेखाचे वर्गीकरण करावे.
६. गरज भासल्यास निःसंदिग्धीकरण पान/पाने तयार करावे.
छत्रपती शिवाजी नगर शिवाजीनगर या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील.
गांधी नावाच्या संस्था
- अप्पर इंदिरानगर, पुणे
- इंदिरा गांधी ॲवॉर्ड (चांगल्या चित्रपटासाठी)
- इंदिरा आवास योजना
- इंदिरा गांधी उड्डाण पूल, पिंपरी, पुणे
- इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार,
- इंदिरा गांधी क्रांति ज्योती पुरस्कार (पुण्यातल्या लोकमित्र नागरी सहकरी पतसंस्थेतर्फेचा पुरस्कार)
- इंदिरा गांधी चौक, डोंबिवली
- इंदिरा गांधी झोपडपट्टी, उरण(जिल्हा रायगड); गुलटेकडी(पुणे); नाशिक; शास्त्रीनगर(सोलापूर्)
- इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
- इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना
- इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य, सातारा (जुने नाव सातारा-माळणी पक्षी अभयारण्य)
- इंदिरा गांधी पार्क, पुणे
- इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
- इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
- इंदिरा गांधी समाज मंदिर, पुणे
- इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा डॉक्स), मुंबई
- अप्पर इंदिरानगर, पुणे
- इंदिरानगर, चंद्रपूर
- इंदिरानगर, परभणी
- लोअर इंदिरानगर, पुणे
- गांधी पूल, अहमदाबाद
- महात्मा गांधी रोड, मुंबई; पुणे कँप; बोरीवली...
- कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी.टँक), मुंबई
- कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, भारतातील सर्व राज्यांत
- कस्तुरबा गांधी रोड, बोरीवली(मुंबई); अहमदाबाद; जामनगर; पुणे; बंगलोर; राजकोट; कॉनॉट प्लेस(नवी दिल्ली),
- शामळदास गांधी रोड (जुने नाव प्रिन्सेस स्ट्रीट), मुंबई
- राजीव आवास योजना
- राजीव गांधी उद्यमी मित्र योजना
- राजीव गांधी ग्रामीण गृहनिर्माण निगम, मर्यादित
- राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
- राजीव गांधी तलाव (जुने नाव कात्रजचा तलाव), पुणे
- श्री राजीव गांधी न्याहारी योजना, पाँडिचेरी
- राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण योजना
- राजीव गांधी पार्क, पुणे
- राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपळे गुरव, पुणे
- राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान, हिंजवडी, पुणे
- राजीव गांधी लिक्विड पेट्रोलियम गॅस ग्रामीण वितरण योजना
- राजीव गांधी राज्य आरोग्य योजना
- राजीव गांधी सर्पोद्यान व तलाव, कात्रज, पुणे
- मिळवत्या आयांच्या मुलांसाठी राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
- राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
- राजीव गांधी समभाग बचत योजना
- गरीब कुटुंबांसाठी राजीव गांधी सामाजिक सुरक्षा योजना
- राजीव गांधी स्कीम फॉर एमपॉवरमेन्ट ऑफ ॲडोलेसेन्ट गर्ल्स (तरुण मुलींसाठी सबलीकरण योजना)
- राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
- राजीव चौक मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली
- राजीवनगर, पुणे
- संजय गांधी उद्यान (जुने नाव बोरीवली नॅशनल पार्क, त्याहून जुने नाव कृष्णगिरी उपवन), मुंबई
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
(अपूर्ण)