Jump to content

"देवीप्रसाद खरवंडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: काव्यतीर्थ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३५ला ...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:
* संगीतामध्ये पदविका
* संगीतामध्ये पदविका
* संस्कृत भाषेचा पन्नासाहून अधिक वर्षांचा व्यासंग
* संस्कृत भाषेचा पन्नासाहून अधिक वर्षांचा व्यासंग
* गुंजारव या संस्कृत त्रैमासिकाचे ४५हून अधिक वर्षे संपादक
* गुंजारव या संस्कृत त्रैमासिकाचे ४५हून अधिक वर्षे संपादक.
* २० स्वतंत्र संस्कृत ग्रंथाचे लेखक
* २० स्वतंत्र संस्कृत ग्रंथाचे लेखक
* २५ ग्रंथांचे संपादन
* २५ ग्रंथांचे संपादन
ओळ १८: ओळ १८:
* राष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग
* राष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग
* आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
* आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
* ’वाइज अदरवाइज’ या सुधामूर्ती यांच्या पुस्तकाचे संस्कृत अनुवादपुस्तकाचे मुख्य संपादक
* ’वाइज अदरवाइज’ या सुधामूर्ती यांच्या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठीचे मुख्य संपादक

==मानसन्मान आणि पुरस्कार==
* कै.आचार्य हर्डीकर पुरस्कार
* उत्तर प्रदेश संस्कृत अकादमीचा संस्कत पत्रकारितेसाठी दिला जाणारा महर्षी नारद पुरस्कार
* दिल्ली संस्कृत अकादमीचा समस्यापूर्तीसाठी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार
* बालसाहित्य राष्ट्रीय पुरस्कार
* भारताच्या राष्ट्रपतींकडून ’बादरायण व्यास’ पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारकडून संस्कृत पंडित ही पदवी
* शंकराचार्यांची मानपत्रे
* स्वरानंद प्रबोधिनीचा स्वरानंद रत्‍न पुरस्कार
* ज्ञानप्रबोधिनीचा पुरस्कार(संस्कृत ताम्रपट), आणि
* बंगाल संस्कृत असोसिएशनकडून काव्यतीर्थ ही पदवी
-----------------------------
पहा :[[आचार्य गुरुजी आणि शास्त्री]]

२२:१५, २१ मे २०१२ ची आवृत्ती

काव्यतीर्थ डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३५ला झाला.हे एक संस्कृत साहित्यिक आहेत. त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असते. नाशिक मुक्त विद्यापीठाचे ’ज्ञानगंगा घरोघरी’ हे बोधवाक्य खरवंडीकरांनीच सुचवले होते.

शिक्षण आणि कारकीर्द

  • शालान्त परीक्षेपासून ते एम.ए.च्या परीक्षेपर्यंत सर्वत्र पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण
  • संगीतामध्ये पदविका
  • संस्कृत भाषेचा पन्नासाहून अधिक वर्षांचा व्यासंग
  • गुंजारव या संस्कृत त्रैमासिकाचे ४५हून अधिक वर्षे संपादक.
  • २० स्वतंत्र संस्कृत ग्रंथाचे लेखक
  • २५ ग्रंथांचे संपादन
  • अनेक शोधनिबंधाचे लिखाण
  • दोनशेहून अधिक संस्कृत कविता
  • दीडशेहून अधिक संपादकीय लेख
  • पाच संस्कृत एकांकिकांचे लेखन
  • पन्‍नासहून अधिक पीएच.डी.च्या प्रबंधाचे परीक्षक
  • महाराष्ट्राच्या शालान्त परीक्षा मंडळाचे सदस्य
  • पुणे आणि अन्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रम मंडळांवर सदस्यत्व
  • राष्ट्रीय चर्चासत्रांत सहभाग
  • आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण
  • ’वाइज अदरवाइज’ या सुधामूर्ती यांच्या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठीचे मुख्य संपादक

मानसन्मान आणि पुरस्कार

  • कै.आचार्य हर्डीकर पुरस्कार
  • उत्तर प्रदेश संस्कृत अकादमीचा संस्कत पत्रकारितेसाठी दिला जाणारा महर्षी नारद पुरस्कार
  • दिल्ली संस्कृत अकादमीचा समस्यापूर्तीसाठी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार
  • बालसाहित्य राष्ट्रीय पुरस्कार
  • भारताच्या राष्ट्रपतींकडून ’बादरायण व्यास’ पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारकडून संस्कृत पंडित ही पदवी
  • शंकराचार्यांची मानपत्रे
  • स्वरानंद प्रबोधिनीचा स्वरानंद रत्‍न पुरस्कार
  • ज्ञानप्रबोधिनीचा पुरस्कार(संस्कृत ताम्रपट), आणि
  • बंगाल संस्कृत असोसिएशनकडून काव्यतीर्थ ही पदवी

पहा :आचार्य गुरुजी आणि शास्त्री