चर्चा:देवीप्रसाद खरवंडीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखाच्या मुख्य नामविश्वात काही चू.भू. झाली आहे काय?

-संतोष दहिवळ (चर्चा) २१:२४, २१ मे २०१२ (IST)


चूक दुरुस्त कशी करणार? मला येत नाही. मी चक्क पान स्थानांतरित केले. शक्य असल्यास तो चुकीचा मथळा दुरुस्त करावा. चूक दाखवून दिल्याबद्दल आभार.... J (चर्चा) २२:३०, २१ मे २०१२ (IST)