"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
* बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय |
* बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय |
||
* बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी) |
* बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी) |
||
* बी.डी.एस. - बॅचलर इन् डेन्टल सायन्स(दंतवैद्यकाची पदवी) |
|||
* बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन |
* बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन |
||
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन |
* बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन |
||
* बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट |
|||
* बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस) |
|||
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास |
* बी.सी. - बॅकवर्ड क्लास |
||
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी) |
* बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी) |
||
ओळ ३४: | ओळ ३७: | ||
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
||
* ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास |
* ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास |
||
* एफ.वाय. - फर्स्ट इयर(अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष) |
|||
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी) |
* जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी) |
||
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका) |
* जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका) |
||
ओळ ४२: | ओळ ४६: | ||
==आय पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
==आय पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
||
* आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान) |
|||
* आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस |
|||
* आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन |
* आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन |
||
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई |
* जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई |
||
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई |
* जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई |
||
* जे.सी. - ज्यूनियर कॉलेज |
|||
* के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल, कॉलेज) |
|||
* एल्एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी) |
* एल्एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी) |
||
* एल्एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी) |
* एल्एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी) |
||
ओळ ५५: | ओळ ६३: | ||
* एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.) |
* एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.) |
||
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्स |
* एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्स |
||
* एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च |
|||
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी) |
* एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी) |
||
* एम.एस.-मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी) |
* एम.एस.-मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी) |
||
ओळ ६७: | ओळ ७६: | ||
* एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती) |
* एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती) |
||
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग |
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग |
||
* एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर |
|||
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक |
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक |
||
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.) |
* पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.) |
||
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट |
* पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट |
||
* पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.) |
* पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.) |
||
* पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग |
|||
==क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
==क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
||
ओळ ८७: | ओळ ९८: | ||
* एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे |
* एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे |
||
* एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास |
* एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास |
||
* एस.वाय. - सेकंड इयर (अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष) |
|||
* एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति) |
* एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति) |
||
* टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई |
* टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई |
||
* टी.डी.- टीचर्स डिप्लोमा |
* टी.डी.- टीचर्स डिप्लोमा |
||
* टी.वाय. - थर्ड इयर (अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष) |
|||
==व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
==व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
२२:५८, १५ मे २०१२ ची आवृत्ती
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --
ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
- बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स (पदवी)
- बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातली पदवी)
- बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
- बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
- बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
- बी.एस्सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
- बी.एस्सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी
- बी.जे.पी.सी.- बैरामजी जीजीभॉय पार्शी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (या संस्थेची मुंबईत चर्नी रोड स्टेशनसमोर एक शाळा आहे)
- बी.जे मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे
- बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
- बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
- बी.डी.एस. - बॅचलर इन् डेन्टल सायन्स(दंतवैद्यकाची पदवी)
- बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
- बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
- बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
- बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
- बी.सी. - बॅकवर्ड क्लास
- बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
- सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
- सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
- सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
- सी.बी.एस.ई. -सेन्ट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन
- डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
- डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
- डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
- डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी)
- डी.एस्सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
- डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
- डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
- डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)
ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास
- एफ.वाय. - फर्स्ट इयर(अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)
- जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
- जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
- एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा)
- एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
- एच.पी.टी. - हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज, नाशिक
आय पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
- आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
- आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन
- जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
- जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
- जे.सी. - ज्यूनियर कॉलेज
- के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल, कॉलेज)
- एल्एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
- एल्एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
एम पासून पी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
- एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
- एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
- एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.)
- एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्स
- एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च
- एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
- एम.एस.-मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी)
- एम.एस्सी. -मास्टर ऑफ सायन्स
- एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
- एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
- एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
- एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
- एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
- एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
- एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
- एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
- एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
- एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
- ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
- पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
- पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
- पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
- पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग
क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- आर.डी. - राजा धनराज गिरजी शाळा, पुणे
- शि.प्र.मंडळी - शिक्षण प्रसारक मंडळी ( या संस्थेची पुण्यात नू.म.वि. हा शाळा आणि एस.पी. नावाचे कॉलेज आहे.)
- एन.टी. - नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
- एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, पुणे
- एस.एन.डी.टी. - सेठ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
- एस.एल.ॲन्ड एस.एल - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळाआहे.)
- एस.एल.सी. - स्कूल लीविंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
- एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
- एस.एस.पी.एम.एस.- श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
- एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव
- एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात)
- एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
- एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास
- एस.वाय. - सेकंड इयर (अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष)
- एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति)
- टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई
- टी.डी.- टीचर्स डिप्लोमा
- टी.वाय. - थर्ड इयर (अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष)
व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- व्ही.जे. - विमुक्त जाती