"देशोदेशींच्या लोकसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारतातल्या मध्यवर्ती कायदेमंडळाची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन ... |
(काही फरक नाही)
|
१२:४२, १४ मे २०१२ ची आवृत्ती
भारतातल्या मध्यवर्ती कायदेमंडळाची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन व्यासपीठे आहेत. या दोघांना मिळून जे बनते त्याला संसद म्हणतात. जगातल्या प्रत्येक लोकशाही असणाऱ्या देशात अशी प्रत्येकी एक वा दोन व्यासपीठे असतात. त्यांना विविध नावे आहेत. ती अशी --
- अमेरिका : काँग्रेस
- आयर्लंड : डेल आयरिन
- ऑस्ट्रेलिया : पार्लमेंट
- इंग्लंड : पार्लमेंट (हाउस ऑफ लॉर्ड्स आणि हाउस ऑफ कॉमन्स)
- इस्राईल : नेसेट
- चीन : नॅशनल पीपल्स काँग्रेस
- जपान : डाएट
- रशिया : ड्यूमा
- स्पेन : क्रोट्स
- स्वित्झर्लंड : फेडरल असेंब्ली
- स्वीडन : रिक्सदाग
पहा : लोकसभा