देशोदेशींच्या लोकसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातल्या मध्यवर्ती कायदेमंडळाची लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन व्यासपीठे आहेत. या दोघांना मिळून जे बनते त्याला संसद म्हणतात. जगातल्या प्रत्येक लोकशाही असणाऱ्या देशात अशी प्रत्येकी एक वा दोन व्यासपीठे असतात. त्यांना विविध नावे आहेत. ती अशी --

  • अमेरिका : काँग्रेस
  • आयर्लंड : डेल आयरिन
  • ऑस्ट्रेलिया : पार्लमेंट
  • इंग्लंड : पार्लमेंट (हाउस ऑफ लॉर्ड्‌स आणि हाऊस ऑफ कॉमन्स)
  • इस्राईल : नेसेट
  • चीन : नॅशनल पीपल्स काँग्रेस
  • जपान : डाएट
  • जर्मनी : बुंडेस्टाग आणि बुंडेस्राट
  • रशिया : ड्यूमा
  • श्री लंका : लेजिस्लेटिव्ह काउन्सिल (सन १८३३-१९३१), स्टेट काउन्सिल (१९३१-१९४७), हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (१९४७-१९७२), नॅशनल स्टेट असेंब्ली (१९७२-१९७८), पार्लमेंट (१९७८नंतर)
  • स्पेन : क्रोट्स
  • स्वित्झर्लंड : फेडरल असेंब्ली
  • स्वीडन : रिक्सदाग
भारतातील राज्यांत
  • ६ राज्यांत लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल (विधानसभा आणि विधानपरिषद), आणि बाकीच्या राज्यांत फक्त विधानसभा

पहा : लोकसभा