Jump to content

"मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे २३वे अधिवेशन १०-११-१२मार्च या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे साहित्य संमेलन, इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहतपणे चालू असणाऱ्या ज्ञानोदय मासिकातर्फे आयोजित केले जाते.

तसेच आतापावेतो १६ प्रॉटेस्टंटपंथीय ख्रिस्ती लेखकांनी तर केवळ सहा कॅथोलिकपंथीय लेखकांनी या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. काही वर्षांपूर्वी ही अध्यक्षपदे दोन्ही पंथातील लेखकांनी आलटून पालटून वाटून घ्यावीत असा अलिखित समझोता झाला होता.

आतापर्यंत महाराष्ट्रातील नाशिक, निपाणी, अहमदनगर, पुणे, बारामती, सोलापूर, मुंबई, मालवण, जालना, नागपूर या विविध ठिकाणी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलने भरली. त्यांतील बहुतांशी द्विदिवसीय होती. अध्यक्षस्थानी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुभाष पाटील वगैरे साहित्यिक होते.

;यापूर्वीची ख्रिस्ती साहित्य संमेलने :
;यापूर्वीची ख्रिस्ती साहित्य संमेलने :

* १ले : १८-१९एप्रिल १९२७, अहमदनगर
* १ले : १८-१९एप्रिल १९२७, अहमदनगर
* ५वे : केडगाव
* ७वे : पुणतांबे
* ९वे : डिसेंबर १९७३, मुंबई, अध्यक्ष फादर डॉमनिक आब्रिओ

* १९९३, जालना
* १९९८, नागपूर
* १९९८, नागपूर
* ११वे : बारामती
* ११वे : बारामती
* १५वे : पुणे
*२२वे : ८-९-१० मे २००९,
* १९वे : अहमदनगर
* २२वे : ८-९-१० मे २००९, वसई, अध्यक्ष फादर मायकेल

००:०४, १३ मे २०१२ ची आवृत्ती

ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे २३वे अधिवेशन १०-११-१२मार्च या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे साहित्य संमेलन, इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहतपणे चालू असणाऱ्या ज्ञानोदय मासिकातर्फे आयोजित केले जाते.

तसेच आतापावेतो १६ प्रॉटेस्टंटपंथीय ख्रिस्ती लेखकांनी तर केवळ सहा कॅथोलिकपंथीय लेखकांनी या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. काही वर्षांपूर्वी ही अध्यक्षपदे दोन्ही पंथातील लेखकांनी आलटून पालटून वाटून घ्यावीत असा अलिखित समझोता झाला होता.

आतापर्यंत महाराष्ट्रातील नाशिक, निपाणी, अहमदनगर, पुणे, बारामती, सोलापूर, मुंबई, मालवण, जालना, नागपूर या विविध ठिकाणी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलने भरली. त्यांतील बहुतांशी द्विदिवसीय होती. अध्यक्षस्थानी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुभाष पाटील वगैरे साहित्यिक होते.

यापूर्वीची ख्रिस्ती साहित्य संमेलने
  • १ले : १८-१९एप्रिल १९२७, अहमदनगर
  • ५वे : केडगाव
  • ७वे : पुणतांबे
  • ९वे : डिसेंबर १९७३, मुंबई, अध्यक्ष फादर डॉमनिक आब्रिओ
  • १९९३, जालना
  • १९९८, नागपूर
  • ११वे : बारामती
  • १५वे : पुणे
  • १९वे : अहमदनगर
  • २२वे : ८-९-१० मे २००९, वसई, अध्यक्ष फादर मायकेल