"मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे २३वे अधिवेशन १०-११-१२मार्च या दिवसां... |
(काही फरक नाही)
|
२३:२६, १२ मे २०१२ ची आवृत्ती
ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे २३वे अधिवेशन १०-११-१२मार्च या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे अधिवेशन, इसवी सन १८४२च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहतपणे चालू असणाऱ्या ज्ञानोदय मासिकातर्फे आयोजित केले जाते.