"गांधी नावाच्या संस्थांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: छत्रपती शिवाजी नगर शिवाजीनगर या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या स...
(काही फरक नाही)

२१:२१, १० मे २०१२ ची आवृत्ती

छत्रपती शिवाजी नगर शिवाजीनगर या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले एखादे हे नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील.

गांधी नावाच्या संस्था

  • इंदिरा आवास योजना
  • इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
  • इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा‌ डॉक्स), मुंबई
  • लोअर इंदिरानगर, पुणे
  • अप्पर इंदिरानगर, पुणे
  • महात्मा गांधी रोड, मुंबई, पुणे कॅम्प, बोरीवली...
  • कस्तुरबा गांधी चौक (जुने नाव सी.पी. टँक), मुंबई
  • शामळदास गांधी रोड (जुने नाव प्रिन्सेस स्ट्रीट), मुंबई
  • राजीव आवास योजना
  • राजीव गांधी उद्यमी मित्र योजना
  • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
  • राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण योजना
  • राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
  • राजीवनगर, पुणे
  • संजय गांधी उद्यान (जुने नाव बोरीवली नॅशनल पार्क), मुंबई


(अपूर्ण)