Jump to content

"जागतिक दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६४: ओळ ६४:
* जागतिक हेमोफिलिया दिवस : एप्रिल १७
* जागतिक हेमोफिलिया दिवस : एप्रिल १७
* जागतिक क्षयरोग दिवस : मार्च २४
* जागतिक क्षयरोग दिवस : मार्च २४


==देशोदेशी पाळले जाणारे दिवस==
कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात देशांदेशांमधून विशिष्ट तारखांना कोणते दिवस पाळले जातात त्यांची यादी: (महिन्यातली ती विशिष्ट तारीख कंसात दिली आहे).

'''जानेवारी :''' ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस (१), भारतीय प्रजासत्ताक दिवस (२६)

'''फेब्रुवारी :''' कर्करोग दिवस (४); व्हॅलेन्टाइन दिवस (१४); सामाजिक न्याय दिवस (२०); स्काउट दिवस (२२); [[जागतिक मराठी भाषा दिवस]] (२७)

'''मार्च :''' गणित दिवस (७); [[जागतिक महिला दिन]] (८); [[जागतिक चिमणी दिन]] (२०); जंगल दिवस (२१); पाणी दिवस (२२); जागतिक हवामान दिवस (२३); क्षयरोग दिवस (२४); डॉक्टर दिवस (३०)

'''एप्रिल :''' मूर्खांचा दिवस (१); आरोग्य दिवस (७); पार्किन्सन दिवस (११); हेमोफिलिया दिवस (१७); [[जागतिक वसुंधरा दिन]] (२२); भारतीय कॅलेन्डरचा वर्षारंभ दिवस (२२); प्रताधिकार दिवस (२३); मलेरिया दिवस (२५)

'''मे :''' [[जागतिक कामगार दिन]](१); अस्थमा दिवस(१); वृत्तपत्रस्वातंत्र्य दिवस (३); अग्निशमन दिवस४);[[जागतिक रेडक्रॉस दिन]] (८); [[जागतिक थॅलसेमिया दिन]] (९); [[जागतिक परिचारिका दिन]] (१२); कुटुंबपरिवार दिवस (१५); दूरसंचार दिवस (१७);कावीळ दिवस (१९); जैविक विविधता दिवस (२१); कासव दिवस (२३);आंतरराष्ट्रीय मातृदिन(महिन्यातील दुसरा रविवार)

'''जून :''' आंतरराष्ट्रीय बालदिन (१); [[जागतिक पर्यावरण दिन]] (५); रक्तदान दिवस (१४)

'''जुलै :''' लोकसंख्या दिवस (११); आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन]] (२९)

'''ऑगस्ट :''' भारतीय स्वातंत्र्य दिवस (१५)

'''सप्टेंबर :''' साक्षरता दिवस (८);प्रथमोपचार दिवस (११); ओझोन दिवस (१६); अल्झेमायर दिवस (२१); पर्यटन दिवस (२७)

'''ऑक्टोबर :''' अहिंसा दिवस (२); शिक्षकदिन (५);मानसिक आरोग्य दिवस (१०)

'''नोव्हेंबर :''' सहनशीलता दिवस (१६); न्युमोनिया दिवस (१२)शांतता दिवस (१७)

'''डिसेंबर :''' [[जागतिक एड्स दिन]] (१); [[जागतिक अपंगदिन]] (३); विमानवाहतूक दिवस (७)


(अपूर्ण)
(अपूर्ण)

१५:३२, २ मे २०१२ ची आवृत्ती

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतराराष्ट्रीय दिवस(किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:

  • आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस : मे ४
  • जागतिक अपंग दिवस : डिसेंबर ३
  • जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
  • जागतिक अस्थमा दिवस : मे १
  • जागतिक अहिंसा दिवस : ऑक्टोबर २
  • जागतिक आरोग्य दिवस : एप्रिल ७
  • जागतिक एड्स दिवस : डिसेंबर १ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
  • जागतिक कर्करोग दिवस : फेब्रुवारी ४
  • आंतरराष्ट्रीय कामगार दिवस : मे १
  • जागतिक कावीळ दिवस : मे १९
  • आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस : मे १५
  • आंतरराष्ट्रीय कूर्मदिन : मे २३
  • जागतिक गणित दिवस : मार्च ७
  • जागतिक चिमणी दिवस : मार्च २०
  • जागतिक जंगल दिवस : मार्च २१
  • आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस : मे २२ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक डॉक्टर दिवस मार्च ३०
  • भारतीय डॉक्टर दिवस : जुलै १
  • जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
  • जागतिक थॅलसीमिया दिवस : मे ९
  • जागतिक दमा दिवस : मे १
  • जागतिक दूरसंचार दिवस : मे १७
  • जागतिक नाट्यदिन : फेब्रुवारी २७
  • जागतिक न्युमोनिया दिवस : नोव्हेंबर १२
  • आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस : मे १२
  • जागतिक पर्यटन दिवस : सप्टेंबर २७
  • जागतिक पर्यावरण दिन : जून ५ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक पाणी दिवस : मार्च २२ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक पार्किन्सन दिवस : एप्रिल ११
  • भारतीय प्रजासत्ताक दिवस : जानेवारी २६
  • जागतिक प्रताधिकार दिवस : एप्रिल २३ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
  • आंतराराष्ट्रीय बालदिन : जून १
  • भारतीय बालदिन : नोव्हेंबर १४
  • जागतिक मराठी भाषा दिवस : फेब्रुवारी २७
  • जागतिक मलेरिया दिवस : एप्रिल २५
  • आंतरराष्ट्रीय महिला दिन : मार्च ८ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार
  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस : फेब्रुवारी २१ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक मानसिक आरोग्य दिवस : ऑक्टोबर १०
  • जागतिक मूर्खांचा दिवस : एप्रिल १
  • जागतिक रक्तदान दिवस : जून १४
  • जागतिक रेडक्रॉस दिवस : मे ८
  • आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन : जुलै ११
  • जागतिक वर्षारंभ दिवस : जानेवारी १
  • भारतीय वर्षारंभ दिवस : एप्रिल २२
  • जागतिक वसुंधरा दिन : एप्रिल २२
  • आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस : डिसेंबर ७
  • जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन : मे ३ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन : जुलै २९
  • जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस : फेब्रुवारी १४
  • आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
  • जागतिक शिक्षक दिन : ऑक्टोबर ५ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • जागतिक सहनशीलता दिवस : नोव्हेंबर १६
  • जागतिक सामाजिक न्याय दिवस : फेब्रुवारी २०
  • आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस : सप्टेंबर ८ (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस : फेब्रुवारी २२
  • पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस : ऑगस्ट १४
  • भारतीय स्वातंत्र्य दिन :ऑगस्ट १५
  • जागतिक हवामान दिवस : मार्च २३
  • जागतिक हेमोफिलिया दिवस : एप्रिल १७
  • जागतिक क्षयरोग दिवस : मार्च २४


देशोदेशी पाळले जाणारे दिवस

कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात देशांदेशांमधून विशिष्ट तारखांना कोणते दिवस पाळले जातात त्यांची यादी: (महिन्यातली ती विशिष्ट तारीख कंसात दिली आहे).

जानेवारी : ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस (१), भारतीय प्रजासत्ताक दिवस (२६)

फेब्रुवारी : कर्करोग दिवस (४); व्हॅलेन्टाइन दिवस (१४); सामाजिक न्याय दिवस (२०); स्काउट दिवस (२२); जागतिक मराठी भाषा दिवस (२७)

मार्च : गणित दिवस (७); जागतिक महिला दिन (८); जागतिक चिमणी दिन (२०); जंगल दिवस (२१); पाणी दिवस (२२); जागतिक हवामान दिवस (२३); क्षयरोग दिवस (२४); डॉक्टर दिवस (३०)

एप्रिल : मूर्खांचा दिवस (१); आरोग्य दिवस (७); पार्किन्सन दिवस (११); हेमोफिलिया दिवस (१७); जागतिक वसुंधरा दिन (२२); भारतीय कॅलेन्डरचा वर्षारंभ दिवस (२२); प्रताधिकार दिवस (२३); मलेरिया दिवस (२५)

मे : जागतिक कामगार दिन(१); अस्थमा दिवस(१); वृत्तपत्रस्वातंत्र्य दिवस (३); अग्निशमन दिवस४);जागतिक रेडक्रॉस दिन (८); जागतिक थॅलसेमिया दिन (९); जागतिक परिचारिका दिन (१२); कुटुंबपरिवार दिवस (१५); दूरसंचार दिवस (१७);कावीळ दिवस (१९); जैविक विविधता दिवस (२१); कासव दिवस (२३);आंतरराष्ट्रीय मातृदिन(महिन्यातील दुसरा रविवार)

जून : आंतरराष्ट्रीय बालदिन (१); जागतिक पर्यावरण दिन (५); रक्तदान दिवस (१४)

जुलै : लोकसंख्या दिवस (११); आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन]] (२९)

ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिवस (१५)

सप्टेंबर : साक्षरता दिवस (८);प्रथमोपचार दिवस (११); ओझोन दिवस (१६); अल्झेमायर दिवस (२१); पर्यटन दिवस (२७)

ऑक्टोबर : अहिंसा दिवस (२); शिक्षकदिन (५);मानसिक आरोग्य दिवस (१०)

नोव्हेंबर : सहनशीलता दिवस (१६); न्युमोनिया दिवस (१२)शांतता दिवस (१७)

डिसेंबर : जागतिक एड्स दिन (१); जागतिक अपंगदिन (३); विमानवाहतूक दिवस (७)

(अपूर्ण)