Jump to content

"त्र्यंबक बापूजी ठोंबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
(इ.स.१८९०-१९१८) मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून ज्यांचा यथार्थ गौरव केला जातो त्या बालकवींची कारकीर्द ऊणीपुरी दहा वर्षांची.
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स.१८९०-१९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. या बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.
परंतु या दहा वर्षांत त्यांनी मराठीला अनेक सहजसुंदर कवितांचे अलंकार बहाल केले आहेत.त्यांच्या कविता सर्वप्रथम काव्यरत्नावली या नियतकालिकातून प्रकाशित झाल्या.इ.स.१९०७ ला जळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात त्या काळातील नामवंत कवींनी त्यांच्या कवितेचे कौतुक केले आणि त्यांना "बालकवी" ही पदवी बहाल केली.निसर्गातील अनेक घटक त्यांच्या कवितेत सौंदर्यपूर्ण रूप घेऊन आविश्कृत झाले आहेत. पाश्चात्य सौंदर्यवादी (रोमॅंटिक) कवितांनी प्रभावित झालेली त्याकाळातील मराठी कवींची जी पिढी दिसते, तिच्यात बालकवींची कविता आपल्या स्वतंत्र वैशिश्ट्यांनी उठून दिसते. {{ऐका
परंतु या दहा वर्षांत त्यांनी मराठीला अनेक सहजसुंदर कवितांचे अलंकार बहाल केले आहेत. त्यांच्या कविता सर्वप्रथम काव्यरत्नावली या नियतकालिकातून प्रकाशित झाल्या. इ.स.१९०७ ला जळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात त्या काळातील नामवंत कवींनी त्यांच्या कवितेचे कौतुक केले आणि त्यांना "बालकवी" ही पदवी बहाल केली. निसर्गातील अनेक घटक त्यांच्या कवितेत सौंदर्यपूर्ण रूप घेऊन आविष्कृत झाले आहेत. पाश्चात्त्य सौंदर्यवादी (रोमॅन्टिक) कवितांनी प्रभावित झालेली त्या काळातील मराठी कवींची पिढीमधले जे कवी होते, त्या कवींमध्ये बालकवींची कविता आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यांनी उठून दिसते. {{ऐका
| filename = Audumbar-Balkavi-Ganesh Dhamodkar.ogg
| filename = Audumbar-Balkavi-Ganesh Dhamodkar.ogg
| title = औदुंबर
| title = औदुंबर
ओळ ७: ओळ ७:
}}
}}


*[[फुलराणी]]
* [[फुलराणी]]


*[[आनंदी आनंद गडे]]
* [[आनंदी आनंद गडे]]


*[[श्रावणमास]]
* [[श्रावणमास]]


*[[औदुंबर (निःसंदिग्धीकरण)|औदुंबर]]
* [[औदुंबर (निःसंदिग्धीकरण)|औदुंबर]]


[[Category:कवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]]
[[Category:कवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]]


[[वर्ग:बालकवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]]
[[वर्ग:बालकवी|ठोंबरे,त्र्यंबक बापूजी]][[वर्ग : मराठी कवी]]


==अधिक वाचन==
==अधिक वाचन==
*[http://wikisource.org/wiki/Author:त्र्यंबक_बापूजी_ठोंबरे विकिस्त्रोतावर बालकवी यांच्या कविता]
*[http://wikisource.org/wiki/Author:त्र्यंबक_बापूजी_ठोंबरे विकिस्रोतावर बालकवी यांच्या कविता]
*[http://commons.wikimedia.org/wiki/File:Audumbar-Balkavi-Ganesh_Dhamodkar.ogg विकिमीडिया कॉमन्स वर औदुंबर या कवितेचे वाचन]
*[http://commons.wikimedia.org/wiki/File:Audumbar-Balkavi-Ganesh_Dhamodkar.ogg विकिमीडिया कॉमन्सवर औदुंबर या कवितेचे वाचन]


[[en:Balkavi]]
[[en:Balkavi]]

१७:३८, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स.१८९०-१९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. या बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.

परंतु या दहा वर्षांत त्यांनी मराठीला अनेक सहजसुंदर कवितांचे अलंकार बहाल केले आहेत. त्यांच्या कविता सर्वप्रथम काव्यरत्नावली या नियतकालिकातून प्रकाशित झाल्या. इ.स.१९०७ ला जळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात त्या काळातील नामवंत कवींनी त्यांच्या कवितेचे कौतुक केले आणि त्यांना "बालकवी" ही पदवी बहाल केली. निसर्गातील अनेक घटक त्यांच्या कवितेत सौंदर्यपूर्ण रूप घेऊन आविष्कृत झाले आहेत. पाश्चात्त्य सौंदर्यवादी (रोमॅन्टिक) कवितांनी प्रभावित झालेली त्या काळातील मराठी कवींची पिढीमधले जे कवी होते, त्या कवींमध्ये बालकवींची कविता आपल्या स्वतंत्र वैशिष्ट्यांनी उठून दिसते.

अधिक वाचन