"मन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''मन नदी''' ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. ...
(काही फरक नाही)

१४:२६, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

मन नदी ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. मन, ही पूर्णा नदीची एक उपनदी आहे. बाळापूर या गावी म्हैस आणि मन या नद्यांचा संगम होतो.