"सुधा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''सुधा नदी''' ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे.पुण्याजवळच नाशिक रस्त... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सुधा नदी''' ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे.पुण्याजवळच नाशिक रस्त्यावर भंडाऱ्याचा डोंगर आहे. या डोंगरावर बसून तुकाराम महाराज देवाचे चिंतन करीत असत. डोंगराच्या |
'''सुधा नदी''' ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. पुण्याजवळच नाशिक रस्त्यावर भंडाऱ्याचा डोंगर आहे. या डोंगरावर बसून तुकाराम महाराज देवाचे चिंतन करीत असत. डोंगराच्या पश्चिमेस जाधववाडी धरण आहे तेथे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे व तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे., ही नदी जाम्बोडे - सुदवडी- सुदुम्बरे - येलवाडी मार्गे वहात वहात देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. तिला बाराही महिने पाणी असते. |
||
पहा : [[जिल्हावार नद्या]] |
|||
[[वर्ग :महाराष्ट्रातील नद्या]] |
२३:२६, ५ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
सुधा नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. पुण्याजवळच नाशिक रस्त्यावर भंडाऱ्याचा डोंगर आहे. या डोंगरावर बसून तुकाराम महाराज देवाचे चिंतन करीत असत. डोंगराच्या पश्चिमेस जाधववाडी धरण आहे तेथे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे व तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे., ही नदी जाम्बोडे - सुदवडी- सुदुम्बरे - येलवाडी मार्गे वहात वहात देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. तिला बाराही महिने पाणी असते.
पहा : जिल्हावार नद्या