Jump to content

"सदस्य:संतोष दहिवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
==नालंदा विश्वविद्यालय==
==नालंदा विश्वविद्यालय==
महाराष्ट्रात मुंबई विश्वविद्यालय हे एकुलते एक विश्वविद्यालय आहे, बाकीची सर्व विद्यापीठे आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तरेकडे, विशेषत: मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात आहेत, ती बहुतांशी विश्वविद्यालये आहेत. नालंदा, मला वाटते, कधीही विद्यापीठ नव्हते. आजही जे नव्याने होणार आहे ते, '''नालंदा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय''' आहे. Universe म्हणजे विश्व, आणि म्हणून University म्हणजे विश्वविद्यालय. संत विद्यापीठ, वारकरी विद्यापीठ ही असली विद्यापीठे असतात हॉर्वर्ड, ऑक्सफर्ड, बनारस, इथल्या मोठ्या युनिव्हरसिट्यांना विद्यापीठ म्हणू नये. बनारसला आहे ते नक्की बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:३८, २६ मार्च २०१२ (IST)

भारत ज्ञानकोशातला खालील मजकूर वाचावा. :

भारत में दुनिया के पहले विश्वविद्यालय 'तक्षशिला विश्वविद्यालय' की स्थापना सातवीं शती ईसा पूर्व हो गयी थी। यह समय नालन्दा विश्वविद्यालय से लगभग 1200 वर्ष पहले था। 'तेलपत्त' और 'सुसीमजातक' में तक्षशिला को काशी से 2,000 कोस दूर बताया गया हे। जातकों में तक्षशिला के महाविद्यालय की भी अनेक बार चर्चा हुई है। यहाँ अध्ययन करने के लिए दूर-दूर से विद्यार्थी आते थे। भारत के ज्ञात इतिहास का यह सर्वप्राचीन विश्वविद्यालय था। इस विश्वविद्यालय में राजा और रंक सभी विद्यार्थियों के साथ समान व्यवहार होता था। जातक कथाओं से यह भी ज्ञात होता है कि तक्षशिला में 'धनुर्वेद' तथा 'वैद्यक' तथा अन्य विद्याओं की ऊंची शिक्षा दी जाती थी। प्राचीन विश्वविद्यालय निम्न थे-

ओदन्तपुरी विश्‍वविद्यालय
तक्षशिला विश्वविद्यालय
नालन्दा विश्‍वविद्यालय
विक्रमशिला विश्‍वविद्यालय

तक्षशिलाचा उल्लेख अनेकदा महाविद्यालय म्हणूनही होतो, इतके ते लहान असावे. आता ती जागा पाकिस्तानात रावळपिंडी जिल्ह्यात आहे. तक्षशिला ही अफगाणिस्तान(गांधार)ची राजधानी होती...[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २१:५९, २६ मार्च २०१२ (IST)

२१:५९, २६ मार्च २०१२ ची आवृत्ती

येथील योगदानासाठी कार्यरत राहिल्याबद्दल समस्त विकिपिडियन्सतर्फे हा तारा - माहितगार ०३:३३, २९ नोव्हेंबर २०११ (UTC)

उप-संपादकाचा बार्नस्टार
संतोष दहिवळ , मराठी विकिपीडियावरील लेखांमधल्या चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) १६:५९, ५ जानेवारी २०१२ (UTC)

नालंदा विश्वविद्यालय

महाराष्ट्रात मुंबई विश्वविद्यालय हे एकुलते एक विश्वविद्यालय आहे, बाकीची सर्व विद्यापीठे आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तरेकडे, विशेषत: मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात आहेत, ती बहुतांशी विश्वविद्यालये आहेत. नालंदा, मला वाटते, कधीही विद्यापीठ नव्हते. आजही जे नव्याने होणार आहे ते, नालंदा आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आहे. Universe म्हणजे विश्व, आणि म्हणून University म्हणजे विश्वविद्यालय. संत विद्यापीठ, वारकरी विद्यापीठ ही असली विद्यापीठे असतात हॉर्वर्ड, ऑक्सफर्ड, बनारस, इथल्या मोठ्या युनिव्हरसिट्यांना विद्यापीठ म्हणू नये. बनारसला आहे ते नक्की बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे....J (चर्चा) २१:३८, २६ मार्च २०१२ (IST)

भारत ज्ञानकोशातला खालील मजकूर वाचावा. :

भारत में दुनिया के पहले विश्वविद्यालय 'तक्षशिला विश्वविद्यालय' की स्थापना सातवीं शती ईसा पूर्व हो गयी थी। यह समय नालन्दा विश्वविद्यालय से लगभग 1200 वर्ष पहले था। 'तेलपत्त' और 'सुसीमजातक' में तक्षशिला को काशी से 2,000 कोस दूर बताया गया हे। जातकों में तक्षशिला के महाविद्यालय की भी अनेक बार चर्चा हुई है। यहाँ अध्ययन करने के लिए दूर-दूर से विद्यार्थी आते थे। भारत के ज्ञात इतिहास का यह सर्वप्राचीन विश्वविद्यालय था। इस विश्वविद्यालय में राजा और रंक सभी विद्यार्थियों के साथ समान व्यवहार होता था। जातक कथाओं से यह भी ज्ञात होता है कि तक्षशिला में 'धनुर्वेद' तथा 'वैद्यक' तथा अन्य विद्याओं की ऊंची शिक्षा दी जाती थी। प्राचीन विश्वविद्यालय निम्न थे-

   ओदन्तपुरी विश्‍वविद्यालय
   तक्षशिला विश्वविद्यालय
   नालन्दा विश्‍वविद्यालय
   विक्रमशिला विश्‍वविद्यालय 

तक्षशिलाचा उल्लेख अनेकदा महाविद्यालय म्हणूनही होतो, इतके ते लहान असावे. आता ती जागा पाकिस्तानात रावळपिंडी जिल्ह्यात आहे. तक्षशिला ही अफगाणिस्तान(गांधार)ची राजधानी होती...J (चर्चा) २१:५९, २६ मार्च २०१२ (IST)