"मराठी ई-साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: युनिक फीचर्स या संस्थेतर्फे '''मराठी ई-साहित्य संमेलन''' भरते. हे ई-स... |
(काही फरक नाही)
|
१८:४५, २५ मार्च २०१२ ची आवृत्ती
युनिक फीचर्स या संस्थेतर्फे मराठी ई-साहित्य संमेलन भरते. हे ई-संमेलन असल्याने ते आंतरजालावरच असते, कुठल्याही शहरात नाही. याउलट, नेटकऱ्यांचे ई-साहित्य संमेलन हे आंतरजालावर लिखाण करणाऱ्या लेखक-कवींचे असते. ते अर्थातच कुठल्यातरी शहरात भरवावे लागते.
आंतरजालावरचे पहिले मराठी ई-साहित्य संमेलन १४ नोव्हेंबर २०११ या दिवशी आयोजित केले गेले. त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध मराठी लेखक रत्नाकर मतकरी होते.
या प्रकारचे दुसरे संमेलन २८ जानेवारी २०१२ला झाले, संमेलनाध्यक्ष कवी ग्रेस होते.