Jump to content

"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने==
==या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने==
* १८वे : बारामतीला "१९ ते २१ ऑगस्ट, २०११"; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे
* १७वे : रत्‍नागिरीला "१५ ते १६ मे, २०१०”; संमेलनाध्यक्ष : डॉ.रावसाहेब कसबे
* १६वे : संगमनेरला
* १५वे : औरंगाबादला "२४ ते २५ मे, २००८"
* १०वे : पुण्याला "१९ ते २० मे , २००३"; संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :'''

शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, इंद्रजित भालेराव, रा.रं.बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, विठ्ठल वाघ, रतनलाल सोनाग्रा, डॉ.नरेंद्र जाधव वगैरे.

१२:४६, २४ मार्च २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हे नवोदित मराठी लेखकांचे संमेलन असते. आत्तापर्यंत या नावाने अठरा साहित्य संमेलने झाली असून "१८ मे २०१२ ते २०मे, २०१२" या तारखांना, सोलापूरला १९वे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष शिवाजी सावंत असतील. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही, पुण्याच्या जयवंत शिक्षण मंडळाच्या सहयोगाने हे साहित्य संमेलन भरवत आहे. नवोदित साहित्यिकांना संमेलनात नि:शुल्क सहभागी होता येईल. त्यांच्या निवास-भोजनाची मोफत व्यवस्था संयोजक करणार आहेत.

या पूर्वीची नवोदित मराठी साहित्य संमेलने

  • १८वे : बारामतीला "१९ ते २१ ऑगस्ट, २०११"; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे
  • १७वे : रत्‍नागिरीला "१५ ते १६ मे, २०१०”; संमेलनाध्यक्ष : डॉ.रावसाहेब कसबे
  • १६वे : संगमनेरला
  • १५वे : औरंगाबादला "२४ ते २५ मे, २००८"
  • १०वे : पुण्याला "१९ ते २० मे , २००३"; संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :

शिवाजी सावंत, नारायण सुर्वे, इंद्रजित भालेराव, रा.रं.बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, विठ्ठल वाघ, रतनलाल सोनाग्रा, डॉ.नरेंद्र जाधव वगैरे.