"मधुसूदन घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''डॉ.मधुसूदन घाणेकर''' हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ’सबकुछ मधुसू...
(काही फरक नाही)

२३:१८, २८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

डॉ.मधुसूदन घाणेकर हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ’सबकुछ मधुसूदन’ नावाचा एकपात्री विनोदी कार्यक्रम ते रंगमंचावर करतात. घाणेकरांनी त्यांचे एकपात्री नाट्यप्रयोग आतापर्यंत भारत, नेपाळ, सिंगापूर,थायलंड, मलेशिया,न्यू झीलंड, आणि श्रीलंका आदी देशांत केले आहेत. या ‘सबकुछ मधुसूदन‘चे १२०००हून अधिक प्रयोग झाल्यानंतर या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड्‌स(२०१२)मध्ये झाली आहे.