"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : '''अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६''' असा आहे. दूरध्वनि क्रमांक ०२२-२४३० ०५९४असा आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना

नाट्यपरिषेदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :'''अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.'''


==इतिहास==
==इतिहास==

१५:४४, २५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनि क्रमांक ०२२-२४३० ०५९४असा आहे.

नाट्यपरिषेदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.

इतिहास

पुररस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :

  • अनंत बर्वे स्मॄति पुरस्कार (नाट्य-कार्यकर्त्याला)
  • कमलाकर वैशंपायन स्मृति पुरस्कार (एकपात्री कलाकाराला)
  • गुणगौरव पुरस्कार (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
  • गोपीनाथ सावकार पुरस्कार (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
  • जीवनगौरव पुरस्कार (आयुष्यभर नाट्यसेवा करणार्‍याला)
  • बाबुराव कुरतडकर स्मृति पुरस्कार (रंगभूषाकाराला)
  • म्हैसकर फाउंडेशन पुरस्कार (नेपथ्यकाराला)
  • श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
  • ??? पुरस्कार (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)