"पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी '''पर्यावरणप्रे... |
(काही फरक नाही)
|
०९:२२, २१ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ना.धों. महानोर हे होते.