"नाट्य पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी नाटकांसाठी अने...
(काही फरक नाही)

१५:५०, २० फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी नाटकांसाठी अनेक संस्था पुरस्कार देतात. त्यांतील काही पुरस्कारांची आणि ते देणार्‍या संस्थांची नावे :(यादी अपुरी)

पुरस्काराचे नांव कशासाठी/स्पर्धेचे नाव कोण देते केव्हापासून कुणाकुणाला मिळाला
जयराम हर्डीकर करंडक
सकाळ करंडक दैनिक सकाळ
संजीव करंडक
सरपोतदार करंडक
सुमन करंडक आंतरमहाविद्यालयीन नाट्यवाचन
पारंगत सन्मान पुरस्कार एकांकिका स्पर्धा