Jump to content

"अष्टांगहृदय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अष्टांगहृदय''' हा [[आयुर्वेद|आयुर्वेदाचा]] एक संहिताग्रंथ असून [[बृहद्त्रयी|बृहद्त्रयींपैकी]], अर्थात तीन मोठ्या ग्रंथांपैकी, एक आहे. आचार्य [[वाग्भट]] हे या संहितेचे लेखक असून या ग्रंथात [[चरक संहिता]] व [[सुश्रुत संहिता]] या ग्रंथांचे सार एकत्रित केले आहे. वाग्भट यांच्याच [[अष्टांगसंग्रह]] या ग्रंथाचे अलंकारित पद्यात्मक रूप असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
'''अष्टांगहृदय''' हा [[आयुर्वेद|आयुर्वेदाचा]] एक संहिताग्रंथ असून [[बृहद्त्रयी|बृहद्त्रयींपैकी]], अर्थात तीन मोठ्या ग्रंथांपैकी, एक आहे. आचार्य [[वाग्भट]] हे या संहितेचे लेखक आहेत. बृहद्त्रयींतले बाकीचे दोन ग्रंथ म्हणजे [[चरक संहिता]] व [[सुश्रुत संहिता]]. पुढील काळात वृद्धवाग्भट नामक दुसर्‍या एका वैद्यांनी अष्टांगहृदय या ग्रंथात काही भर घालून [[अष्टांगसंग्रह]]नामक अलंकारित पद्यात्मक स्वरूपाचा ग्रंथ निर्माण केला.

अष्टांगहृदय या ग्रंथात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे दोन्ही विषयांचा समावेश आहे.






{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:४३, १४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

अष्टांगहृदय हा आयुर्वेदाचा एक संहिताग्रंथ असून बृहद्त्रयींपैकी, अर्थात तीन मोठ्या ग्रंथांपैकी, एक आहे. आचार्य वाग्भट हे या संहितेचे लेखक आहेत. बृहद्त्रयींतले बाकीचे दोन ग्रंथ म्हणजे चरक संहितासुश्रुत संहिता. पुढील काळात वृद्धवाग्भट नामक दुसर्‍या एका वैद्यांनी अष्टांगहृदय या ग्रंथात काही भर घालून अष्टांगसंग्रहनामक अलंकारित पद्यात्मक स्वरूपाचा ग्रंथ निर्माण केला.

अष्टांगहृदय या ग्रंथात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे दोन्ही विषयांचा समावेश आहे.