वाग्भट
Jump to navigation
Jump to search
वाग्भट हे आयुर्वेदावर अष्टांगसंग्रह आणि अष्टांग संहिता हे ग्रंथ रचणारे एक महर्षी होऊन गेले.
वाग्भटांनी आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो आजार होऊच नये. यावर जास्त भर दिला. म्हणजे त्यांनी आजारावर चिकित्सा केली अथवा सांगितली नाही असे नाही, परंतु त्यांचा मुख्य भर हा आयुष्यभर निरोगी कसे रहावे याकडेच होता.
वाग्भटांवरची मराठी पुस्तके[संपादन]
- सार्थ वाग्भट (गणेश कृष्ण गद्रे). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |