Jump to content

"भारती आचरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
}}
}}

भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम नाट्य‍अभिनेत्री आहेत. मिफ्टा २०११या परदेशात झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या परीक्षक होत्या. जानेवारी-पेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या.
भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम नाट्य‍अभिनेत्री आहेत. मिफ्टा (मराठी इंतरनॅशनल फिल्म अ‍ॅन्ड थिएटर) २०११ या लंडनमध्ये २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०११यादरम्यान झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या तिघांपैकी एक परीक्षक होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर मराठी गमभन या कार्यक्रमात झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या.

'''भारती आचरेकरांनी भूमिका केलेली मराठी नाटके :'''
'''भारती आचरेकरांनी भूमिका केलेली मराठी नाटके :'''

१४:१८, ६ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

भारती आचरेकर
जन्म भारती आचरेकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट अगं बाई अरेच्या, वळू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम वागळे की दुनिया, चोरावर मोर
आई माणिक वर्मा
पती विजय आचरेकर

भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम नाट्य‍अभिनेत्री आहेत. मिफ्टा (मराठी इंतरनॅशनल फिल्म अ‍ॅन्ड थिएटर) २०११ या लंडनमध्ये २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०११यादरम्यान झालेल्या सोहळ्यात त्या नाट्यस्पर्धेच्या तिघांपैकी एक परीक्षक होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत दूरचित्रवाणीवर मराठी गमभन या कार्यक्रमात झालेल्या अभिनेत्यांच्या गीतगायन स्पर्धेतही त्या परीक्षक होत्या.

भारती आचरेकरांनी भूमिका केलेली मराठी नाटके :

  • ती वेळच तशी होती
  • थांब लक्ष्मी
  • दुभंग
  • धन्य ते गायनी कळा
  • नस्तं झेंगट
  • महासागर
  • मार्ग सुखाचा
  • मुखवटे
  • हमीदाबाईची कोठी

चित्रपट :

  • अगं बाई अरेच्या
  • वळू

दूरदर्शन मालिका

  • वागळे की दुनिया
  • चोरावर मोर