Jump to content

"भारती आचरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
}}
}}

भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम नाट्य‍अभिनेत्री आहेत. त्यांनी भूमिका केलेली मराठी नाटके :
भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या.

* ती वेळच तशी होती
* थांब लक्ष्मी
* दुभंग
* धन्य ते गायनी कळा
* नस्तं झेंगट
* महासागर
* मार्ग सुखाचा
* मुखवटे
* हमीदाबाईची कोठी

{{DEFAULTSORT:आचरेकर, भारती}}
{{DEFAULTSORT:आचरेकर, भारती}}

०१:३२, ६ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

भारती आचरेकर
जन्म भारती आचरेकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांची जन्मतारीख १३फेब्रुवारी १९६० ही आहे. भारती आचरेकर या एक उत्तम नाट्य‍अभिनेत्री आहेत. त्यांनी भूमिका केलेली मराठी नाटके :

  • ती वेळच तशी होती
  • थांब लक्ष्मी
  • दुभंग
  • धन्य ते गायनी कळा
  • नस्तं झेंगट
  • महासागर
  • मार्ग सुखाचा
  • मुखवटे
  • हमीदाबाईची कोठी