Jump to content

"द्वारकानाथ कोटणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो कॉमन्स वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:DwarkanathKotnis4.jpg|thumb|right|250px|नॉर्मन बेथ्यून यांच्य स्मृतीस पुष्पचक्र समर्पिणारे द्वारकानाथ कोटणीस (चित्राचा काळ अज्ञात)]]
[[चित्र:DwarkanathKotnis4.jpg|thumb|right|250px|नॉर्मन बेथ्यून यांच्य स्मृतीस पुष्पचक्र समर्पिणारे द्वारकानाथ कोटणीस (चित्राचा काळ अज्ञात)]]
डॉ. '''द्वारकानाथ कोटणीस''' ([[ऑक्टोबर १०]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[डिसेंबर ९]], [[इ.स. १९४२|१९४२]]) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसर्‍या महायुद्धात [[जपान]]ने [[चीन]]वर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रूग्णसेवा केली. तेथेच [[डिसेंबर ९]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. '''द्वारकानाथ कोटणीस''' ([[ऑक्टोबर १०]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[डिसेंबर ९]], [[इ.स. १९४२|१९४२]]) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसर्‍या महायुद्धात [[जपान]]ने [[चीन]]वर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच [[डिसेंबर ९]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता.


{{कॉमन्स वर्ग|Dwarkanath Kotnis|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Dwarkanath Kotnis|{{लेखनाव}}}}

२२:४३, ३ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

नॉर्मन बेथ्यून यांच्य स्मृतीस पुष्पचक्र समर्पिणारे द्वारकानाथ कोटणीस (चित्राचा काळ अज्ञात)

डॉ. द्वारकानाथ कोटणीस (ऑक्टोबर १०, १९१० - डिसेंबर ९, १९४२) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसर्‍या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर ९, १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता.