"केशवराव भोसले नाट्यगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: केशवराव भोसले नाट्यगृह ऊर्फ पॅलेस थिएटर हे कोल्हापुरातील खासबा... |
(काही फरक नाही)
|
१९:२३, ३१ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
केशवराव भोसले नाट्यगृह ऊर्फ पॅलेस थिएटर हे कोल्हापुरातील खासबाग येथे असलेले एक विख्यात नाट्यगृह आहे. थिएटरची मालकी सार्वजनिक असून व्यवस्था कोल्हापूर महापालिका पाहते. या नाट्यगृहाचे उद्घाटन १४ऑक्टोबर १९१५ या दिवशी झाले आणि नूतनीकरण ९मे १९८४ला. प्रेक्षागृहाचे आकारमान ७७' x ४८’ इतका असून रंगमंचाचे २५’ x ३३’ आहे. रंगमंचासमोरचा मोठा दर्शनी पडदा मरून रंगाच्या मखमली कापडाचा असून आकारमान ४४’ x १६’ या आकारमानाचा आहे. नाट्यगृह वातानुकूलित नाही. त्याची आसनसंख्या तळमजल्यावर ६४५ खुर्च्या आणि सज्ज्यामध्ये ३०७ खुर्च्या इतकी आहे.