Jump to content

"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
== प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)==
== प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)==


* आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा ( प्रेस्टिज प्रकाशन , पुणे)
* कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
* कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
* नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
* नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
ओळ १०: ओळ ११:
* नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
* नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
* नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
* नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख)
* मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
* मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
* मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड)
* मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) (व्हीनस प्रकाशन , पुणे)
* माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रत्यय
* माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास (उन्मेष प्रकाशन , पुणे)
* यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
* यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
* रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन (इंद्रायणी प्रकाशन , पुणे)
* रंगयात्रा(संपादन)
* सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
* सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
* (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
* (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
ओळ २७: ओळ २३:
==संपादित लेखन==
==संपादित लेखन==



* के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग)
* के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग) (नूतन प्रकाशन , पुणे)
* गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर (पृथ्वी प्रकाशन , पुणे)
* निवडक एकांकिका - १९७८ (मेहता प्रकाशन , पुणे)
* प्रयोगक्षम एकांकिका - १९८३ (मेहता प्रकाशन , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
* पु. ल. पंच्याहत्तरी (सहसंपादन) (पु. ल. गौरव समिती)
* प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख) (नूतन प्रकाशन , पुणे)
* मराठी एकांकी (हिंदी) (भारतीय भाषा परिषद , कलकत्ता)
* मराठी कलाभिरुची (कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे)
* मराठी नाट्यकोश (निशांत प्रकाशन, कलागौरव , पुणे)
* मराठी नाट्यसमीक्षा : काही दृष्टिकोण (मेहता प्रकाशन , पुणे)
* मराठी भाषा - साहित्य (मेहता प्रकाशन , पुणे)
* रंगयात्रा(१९५० ते १९८५ मधील रंगभूमीविषयक लेखांचा संग्रह) (नाट्यसंपदा प्रकाशन , पुणे)
* वसंत शिंदे : व्यक्ती - कलावंत (श्री विशाखा प्रकाशन , पुणे)

==गौरवग्रंथ/गौरविका संपादन==

* चित्तरंजन कोल्हटकर
* जितेन्द्र अभिषेकी
* नाट्य गौरव विशेषांक (१९९३)
* पी. डी. ए. नाट्यनिर्मिती
* पी. डी. ए. वार्षिक
* पुणे नाट्यसंमेलन
* बालगंधर्व जन्मशताब्दी
* मॉडर्न महाविद्यालय दशकपूर्ती
* राम गणेश गडकरी जन्मशताब्दी
* ललितकलादर्श ७५ वर्षे
* शरद तळवलकर
* साहित्यसूची दिवाळी (१९८८)

==पुरस्कार/सन्मान==

* उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार
* कॉसमॉस पुरस्कार
* जयवंतराव टिळक गौरव निधीतून पुरस्कार
* नाट्यगौरव पुरस्कार
* नाट्यदर्पण पुरस्कार
* पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गौरव
* पुणे महापालिकेकडून गौरव
* माधव मनोहर पुरस्कार
* रंगत-संगत सन्मान
* राजा मंत्री पुरस्कार
* वि. स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार




{{विस्तार}}
{{विस्तार}}

१५:४१, २८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

डॉ. वि.भा. देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे.

प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)

  • आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा ( प्रेस्टिज प्रकाशन , पुणे)
  • कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
  • नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
  • नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे)
  • नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे)
  • नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
  • नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
  • नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
  • निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
  • मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) (व्हीनस प्रकाशन , पुणे)
  • माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास (उन्मेष प्रकाशन , पुणे)
  • यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
  • रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन (इंद्रायणी प्रकाशन , पुणे)
  • सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
  • (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
  • स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे)

संपादित लेखन

  • के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग) (नूतन प्रकाशन , पुणे)
  • गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर (पृथ्वी प्रकाशन , पुणे)
  • निवडक एकांकिका - १९७८ (मेहता प्रकाशन , पुणे)
  • प्रयोगक्षम एकांकिका - १९८३ (मेहता प्रकाशन , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • पु. ल. पंच्याहत्तरी (सहसंपादन) (पु. ल. गौरव समिती)
  • प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख) (नूतन प्रकाशन , पुणे)
  • मराठी एकांकी (हिंदी) (भारतीय भाषा परिषद , कलकत्ता)
  • मराठी कलाभिरुची (कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे)
  • मराठी नाट्यकोश (निशांत प्रकाशन, कलागौरव , पुणे)
  • मराठी नाट्यसमीक्षा : काही दृष्टिकोण (मेहता प्रकाशन , पुणे)
  • मराठी भाषा - साहित्य (मेहता प्रकाशन , पुणे)
  • रंगयात्रा(१९५० ते १९८५ मधील रंगभूमीविषयक लेखांचा संग्रह) (नाट्यसंपदा प्रकाशन , पुणे)
  • वसंत शिंदे : व्यक्ती - कलावंत (श्री विशाखा प्रकाशन , पुणे)

गौरवग्रंथ/गौरविका संपादन

  • चित्तरंजन कोल्हटकर
  • जितेन्द्र अभिषेकी
  • नाट्य गौरव विशेषांक (१९९३)
  • पी. डी. ए. नाट्यनिर्मिती
  • पी. डी. ए. वार्षिक
  • पुणे नाट्यसंमेलन
  • बालगंधर्व जन्मशताब्दी
  • मॉडर्न महाविद्यालय दशकपूर्ती
  • राम गणेश गडकरी जन्मशताब्दी
  • ललितकलादर्श ७५ वर्षे
  • शरद तळवलकर
  • साहित्यसूची दिवाळी (१९८८)

पुरस्कार/सन्मान

  • उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार
  • कॉसमॉस पुरस्कार
  • जयवंतराव टिळक गौरव निधीतून पुरस्कार
  • नाट्यगौरव पुरस्कार
  • नाट्यदर्पण पुरस्कार
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गौरव
  • पुणे महापालिकेकडून गौरव
  • माधव मनोहर पुरस्कार
  • रंगत-संगत सन्मान
  • राजा मंत्री पुरस्कार
  • वि. स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार