"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: विश्वनाथ भालचंद्र देशपांडे ह्यांचा जन्म ३१-५-१९३८ रोजी झाला. ते प... |
(काही फरक नाही)
|
१७:५४, २६ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
विश्वनाथ भालचंद्र देशपांडे ह्यांचा जन्म ३१-५-१९३८ रोजी झाला. ते पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. डॉ. वि.भा. देशपांडे या नावाने ते जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे, त्यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे..
==त्यांचे प्रकाशित ग्रंथ साहित्य==
- के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन
- नाटककार खानोलकर
- नाट्यरंग
- निवडक नाट्यप्रवेश
- निवडक नाट्य मनोगते
- प्रतिमा रूप
- मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड)
- माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रत्यय
- रंगयात्रा(संपादन)
- सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
- (१९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन