"विश्व मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मराठी महामंडळातर्फे दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले ज... |
(काही फरक नाही)
|
१७:३०, २१ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
मराठी महामंडळातर्फे दरवर्षी विश्व मराठी साहित्य संमेलन भरवले जाते.
आतापर्यंत भरलेली मराठी विश्व साहित्य संमेलने:
१. २००९. सॅन फ्रॅन्सिस्को - अध्यक्ष : डॉ. गंगाधर पानतावणे
२. २०१०. दुबई - अध्यक्ष : मंगेश पाडगांवकर
३. २०११. सिंगापूर - अध्यक्ष : महेश एलकुंचवार
४. २०१२(आगामी). टोरॅन्टो - अध्यक्ष : ना.धों. महानोर