"चेंडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
चेंडू |
चेंडू ही एक [[गोल]] आकाराची रबर, चिंध्या, चामडे अथवा प्लास्टिक वआदी वापरून बनवलेली वस्तू आहे. चेंडूचा वापर हा अनेक खेळांमध्ये होतो. चेंडू लहान-मोठे असतात. चेंडू हा टप्पे, रप्पारप्पी, [[क्रिकेट]], फुटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, टेनिस इत्यादी खेळ प्रकारांत वापरला जातो. |
||
मात्र, रग्बी या खेळात वापरला जाणारा चेंडू लंबगोलाकार असतो. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१४:४८, ८ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
चेंडू ही एक गोल आकाराची रबर, चिंध्या, चामडे अथवा प्लास्टिक वआदी वापरून बनवलेली वस्तू आहे. चेंडूचा वापर हा अनेक खेळांमध्ये होतो. चेंडू लहान-मोठे असतात. चेंडू हा टप्पे, रप्पारप्पी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, टेनिस इत्यादी खेळ प्रकारांत वापरला जातो.
मात्र, रग्बी या खेळात वापरला जाणारा चेंडू लंबगोलाकार असतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |