Jump to content

"अंबाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| नाव =अंबाडी
| नाव =अंबाडी
| चित्र =Ambadi pane.JPG
| चित्र =Ambadi pane.JPG
| चित्र_शीर्षक =आंबाडीची पाने
| चित्र_शीर्षक =अंबाडीची पाने
| regnum = [[वनस्पती]]
| regnum = [[वनस्पती]]
| divisio =
| divisio =
ओळ १५: ओळ १५:
}}
}}


[[चित्र:Aambadi.JPG|right|thumb|आंबाडीच्या फळाचे वरचे आवरण]]
[[चित्र:Aambadi.JPG|right|thumb|अंबाडीच्या फळाचे वरचे आवरण]]
[[चित्र:Aambadi aatil bhag1.JPG|right|thumb|आंबाडीच्या फळाचा आतील भाग-वरचे फुलासारखे आवरण काढल्यावर]]
[[चित्र:Aambadi aatil bhag1.JPG|right|thumb|अंबाडीच्या फळाचा आतील भाग-वरचे फुलासारखे आवरण काढल्यावर]]
[[चित्र:Aambadi biya1.JPG|right|thumb|आंबाडीच्या बिया]]
[[चित्र:Aambadi biya1.JPG|right|thumb|अंबाडीच्या बिया]]
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.तसेच हीची भाजी पण करून खातात.
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.


अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -


*संस्कृत-अन्वष्टा
*संस्कृत-अन्वष्टा
*हिंदी-अम्बारी,मोईआ
*हिंदी-अम्बारी,मोईआ
*बंगाली-माचिका
*बंगाली-माचिका
*कानडी-पुंडी, पुंडियानारू
*कन्नड-पुन्डी,पुन्डियानारु
*गुजराती-अम्बाडी
*गुजराती-अंबाडी
*मल्याळम-
*मळ्यालम-
*तामीळ-
*तामिळ-
*तेलगू-
*तेलगु-
*इंग्रजी-
*इंग्रजी-
*लॅटिन-
*लॅटीन-


===वर्णन===
===वर्णन===

१७:२८, ३१ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.
अंबाडी
अंबाडीची पाने
अंबाडीची पाने
शास्त्रीय वर्गीकरण
अंबाडीच्या फळाचे वरचे आवरण
अंबाडीच्या फळाचा आतील भाग-वरचे फुलासारखे आवरण काढल्यावर
अंबाडीच्या बिया

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.

अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते -

  • संस्कृत-अन्वष्टा
  • हिंदी-अम्बारी,मोईआ
  • बंगाली-माचिका
  • कानडी-पुंडी, पुंडियानारू
  • गुजराती-अंबाडी
  • मल्याळम-
  • तामीळ-
  • तेलगू-
  • इंग्रजी-
  • लॅटिन-

वर्णन

ही सुमारे १.५ ते २ मिटर वाढणारी वनस्पती आहे.हे झाड सरळ वाढते.याची पाने चवीने आंबट असतात.कोवळी असतांना याच्या पाल्याची भाजी करतात.

उत्पत्तिस्थान

भारतात विदर्भ,खानदेश,पंजाब चा काही भाग.

उपयोग

सर्वसाधारण - दोर्‍या,सतरंज्या,कागद करण्यास उपयुक्त

आयुर्वेदानुसार - पित्त,जळवात,अजिर्ण इत्यादी रोगांवर

संदर्भ

वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री