"माताहारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो "मार्गारिटा गरट्यूड" हे पान "माताहारी" मथळ्याखाली स्थानांतरित केले. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
<big>माताहारी</big> ऊर्फ मार्गारिटा गरट्यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला. |
<big>माताहारी</big> ऊर्फ मार्गारिटा गरट्यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवर्याची डच ईस्ट इंडीजमध्ये(आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटात गेली. |
||
माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणार्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिननयन अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलॅन्ड्जला परत आली आणि तिने नवर्याला घटस्फोट दिला. |
२१:५०, २४ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
माताहारी ऊर्फ मार्गारिटा गरट्यूड हिचा जन्म इ.स. १८७६ मध्ये एक डच कुटुंबात झाला होता. तिचे बालपण अत्यंत श्रीमंतीत आणि चैनीत गेले होते. ती आपल्या चार भावंडांत सर्वात मोठी होती. डच लष्करातल्या कर्नल रुडॉल्फ मॅक्लिऑड यांच्याशी लग्न झाल्यानंतर तिचा लब्धप्रतिष्ठित समाजात प्रवेश झाला. नवर्याची डच ईस्ट इंडीजमध्ये(आताच्या इंडोनेशियात) बदली झाल्यावर माताहारी जावा बेटात गेली.
माताहारीचा नवरा दारुड्या असल्याने तिचे वैवाहिक जीवन सुखाचे नव्हते. इंडोनेशियात असताना तिने एका नाचगाणी करणार्या कंपनीत प्रवेश केला आणि प्रसिद्धीच्या सोयीसाठी आपले नाव माताहारी केले. मलायी भाषेत माताहारी म्हणजे दिननयन अर्थात, सूर्य. इ.स. १९०७ मध्ये माताहारी नेदरलॅन्ड्जला परत आली आणि तिने नवर्याला घटस्फोट दिला.