Jump to content

"वरदा गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
हिंदुस्थानी अभिजात संगीत गायिका.
हिंदुस्थानी अभिजात संगीत गायिका.


यांचे संगीताचे शिक्षण -
वरदा गोडबोले यांचे संगीताचे शिक्षण -


१) किराणा घराण्याचे पं अच्युतराव अभ्यंकर
१) किराणा घराण्याचे पं अच्युतराव अभ्यंकर
२) ठुमरीचे शिक्षण सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर
२) ठुमरीचे शिक्षण सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर
३) पं यशवंतबुवा महाले
३) पं. यशवंतबुवा महाले
४) पं मधुबुवा जोशी
४) पं. मधुबुवा जोशी


यांच्याकडे झाले.{{संदर्भ हवा}}
यांच्याकडे झाले.{{संदर्भ हवा}}


मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून कलाशाखेच्या पदवी परिक्षेत संस्कृत विषयात सुवर्णपदक विद्यापिठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापिठात संगीत विषयात पदव्युत्तर (एम ए) परिक्षेत संगीत विषय घेऊन सर्वप्रथम.
वरदा गोडबोले यांना मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून कलाशाखेच्या पदवी परीक्षेत संस्कृत विषयात सुवर्णपदक मिळवून विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्या मुंबई विद्यापीठात संगीत विषयात पदव्युत्तर (एम ए) परीक्षेत संगीत विषय घेऊन सर्वप्रथम आल्या आहेत.


अनेक बक्षिसे, शिष्यवृत्त्या यांना मिळाल्या असून त्यात पं भीमसेन जोशी शिष्यवृत्तीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचसोबत केन्द्र सरकारच्या दोन शिष्यवृत्त्यांचाही सहभाग आहे. आचार्य रातंजनकर यांच्या नावाची दोन वर्षांची मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
त्यांना आतापर्यंत अनेक बक्षिसे शिष्यवृत्त्या मिळाल्या असून त्यात पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचसोबत केन्द्र सरकारच्या दोन शिष्यवृत्त्यांचाही समावेश आहे. वरदा गोडबोले यांना आचार्य रातंजनकर यांच्या नावाची दोन वर्षांची मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.


भारतात अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफली झाल्या आहेत.
वरदा गोडबोले यांच्या भारतात अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफली झाल्या आहेत.


नितिन देसाई कृत बालगंधर्व या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केले आहे.{{संदर्भ हवा}}
नितीन देसाईकृत बालगंधर्व या मराठी चित्रपटात वरदा गोडबोले यांनी पार्श्वगायन केले आहे.{{संदर्भ हवा}}

१४:५४, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

हिंदुस्थानी अभिजात संगीत गायिका.

वरदा गोडबोले यांचे संगीताचे शिक्षण -

१) किराणा घराण्याचे पं अच्युतराव अभ्यंकर २) ठुमरीचे शिक्षण सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर ३) पं. यशवंतबुवा महाले ४) पं. मधुबुवा जोशी

यांच्याकडे झाले.[ संदर्भ हवा ]

वरदा गोडबोले यांना मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून कलाशाखेच्या पदवी परीक्षेत संस्कृत विषयात सुवर्णपदक मिळवून विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्या मुंबई विद्यापीठात संगीत विषयात पदव्युत्तर (एम ए) परीक्षेत संगीत विषय घेऊन सर्वप्रथम आल्या आहेत.

त्यांना आतापर्यंत अनेक बक्षिसे व शिष्यवृत्त्या मिळाल्या असून त्यात पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्तीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचसोबत केन्द्र सरकारच्या दोन शिष्यवृत्त्यांचाही समावेश आहे. वरदा गोडबोले यांना आचार्य रातंजनकर यांच्या नावाची दोन वर्षांची मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

वरदा गोडबोले यांच्या भारतात अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफली झाल्या आहेत.

नितीन देसाईकृत बालगंधर्व या मराठी चित्रपटात वरदा गोडबोले यांनी पार्श्वगायन केले आहे.[ संदर्भ हवा ]