Jump to content

"अक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: sn:Dendera
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|अक्स (चित्रपट)}}
{{गल्लत|अक्स (चित्रपट)}}
एखादी [[त्रिमिती|त्रिमितीय]] वस्तू फिरताना ज्या काल्पनिक [[रेषा|रेषेच्या]] भोवती फिरते त्या रेषेला '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात.
१. एखादी [[त्रिमिती|त्रिमितीय]] वस्तू फिरताना ज्या काल्पनिक [[रेषा|रेषेच्या]] भोवती फिरते त्या रेषेला '''{{लेखनाव}}''' असे म्हणतात.
२. सपाट पृष्ठभागावर किंवा त्रिमिती(वा बहुमिती) क्षेत्रात असलेल्या एखाद्याचे बिंदूचे स्थान दाखवण्यासाठी ज्या दोन किंवा अधिक रेषांपासूनच्या अंतरांची मदत घेतली जाते त्या रेषांना अक्ष म्हणतात. सपाट पृष्ठभागावर काढलेल्या दोन अक्षांना, इतर नावे नसतील तर, क्ष-य, आणि त्रिमिती क्षेत्रातल्या तीन अक्षांना क्ष-य-ज्ञ अशी नावे देण्याचा प्रघात आहे.

{{विस्तार}}
{{विस्तार}}



१५:३५, ८ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

१. एखादी त्रिमितीय वस्तू फिरताना ज्या काल्पनिक रेषेच्या भोवती फिरते त्या रेषेला अक्ष असे म्हणतात. २. सपाट पृष्ठभागावर किंवा त्रिमिती(वा बहुमिती) क्षेत्रात असलेल्या एखाद्याचे बिंदूचे स्थान दाखवण्यासाठी ज्या दोन किंवा अधिक रेषांपासूनच्या अंतरांची मदत घेतली जाते त्या रेषांना अक्ष म्हणतात. सपाट पृष्ठभागावर काढलेल्या दोन अक्षांना, इतर नावे नसतील तर, क्ष-य, आणि त्रिमिती क्षेत्रातल्या तीन अक्षांना क्ष-य-ज्ञ अशी नावे देण्याचा प्रघात आहे.